बंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTपेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय मागे
पेट्रोल पंपावर जुन्या नोटा उद्यापर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. जुन्या नोटांचा स्वीकारण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला आहे.
Dec 1, 2016, 10:48 AM ISTनोटबंदीनंतर व्होडाफोनची नवी ऑफर
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे.
Dec 1, 2016, 08:32 AM ISTअकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा
अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.
Nov 26, 2016, 06:32 PM ISTनोटाबंदीमुळे गुजरातमधील कर्मचाऱ्यांना दिले जातेय आगाऊ वेतन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.
Nov 24, 2016, 09:11 AM ISTबी-बियाणे घेताना जुन्या नोटा कधी स्वीकारणार?
शेतकऱ्यांना नवीन नोटा बदलताना होणारा त्रास पाहता बी-बियाणे घेताना जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी घोषणा सरकारनं केली. मात्र, हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांना मिळालाच नसल्याच दिसून आलं.
Nov 22, 2016, 11:02 PM ISTजेव्हा जळत्या कारमध्ये बरसू लागल्या नोटा
Nov 22, 2016, 04:24 PM IST३० डिसेंबरपर्यंत एकावेळी बदलता येतील फक्त ४५०० रुपयांच्या जुन्या नोटा
सरकारने काळा पैश्यावर आणखी कठोर होत आणखी एक निर्णय घोषित केला आहे. ३० डिसेंबरपर्यंत तुम्ही एकावेळी फक्त ४५०० रुपयेच बदलू शकणार आहात.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTमेडिकलचा जुन्या नोटा, चेक स्वीकारण्यास नकार
पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालय आणि मेडिकल सुविधेची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना मात्र त्याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय.
Nov 16, 2016, 01:04 PM ISTराज्यात खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही!
राज्य सरकारने ९ तारखेला दिलेला आदेश स्थगित केला आहे. खासगी रूग्णालयांना जुन्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्विकारण्यास सांगितले होते. परंतु या आदेशाला आज राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांना जुन्या नोटा स्विकारता येणार नाही.
Nov 12, 2016, 10:37 PM ISTपाचशे आणि हजाराच्या नोटांची गंमत
मुंबई : जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, लोकांचा ताण थोडासा का असेना वाढला आहे, मात्र गंमती जमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत, या व्हिडीओतही असंच काही आहे, पाहा नेमकं कुठे कुठे काय काय घडू शकतं.
Nov 12, 2016, 10:22 AM IST500, 1000 च्या जुन्या नोटांचं काय करणार ? जाणून घ्या
8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 500 आणि 1000 च्या नव्या नोटा मिळणं सुरु झालं आहे. एटीएममध्ये ही उद्यापासून नव्या नोटा मिळणे शक्य होणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता या जुन्या नोटांचं काय होणार ?
Nov 10, 2016, 05:54 PM ISTजुन्या नोटा परत करण्यासाठी मुंबईतल्या बँकांमध्ये तूफान गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 01:55 PM ISTजुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये तूफान गर्दी
जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत.
Nov 10, 2016, 11:31 AM IST२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली
आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या, असे रिझर्व्ह बॅंकेने आवाहन केले होते. त्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख दिली होती. आता नोटा बदलण्याासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही तारीख दिली आहे.
Jun 25, 2015, 11:11 PM IST