Omicron : भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे, पाहा काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ
ओमिक्रॉन (Omicron) कोरोना व्हेरिएंट आता भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
Dec 2, 2021, 09:24 PM ISTकोरोनाच्या Omicron virus चा मुलांना धोका आहे का? पालकांसाठी तज्ज्ञांनी दिलाय हा सल्ला
कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉनचा धोका लहान मुलांना देखील आहे का यावर तज्ज्ञांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
Dec 2, 2021, 05:31 PM ISTआतापर्यंत या 23 देशांमध्ये omicron Virus ची धडक, WHO ने दिला गंभीर इशारा
Omicron या नव्या व्हेरिएंटने आतापर्यंत 23 देशांमध्ये धडक दिली असून येत्या काळात तो जगभरात धुमाकूळ घालू शकतो अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे.
Dec 2, 2021, 12:01 AM ISTआणखी 2 देशात आढळले Omicron चे रुग्ण, जगासाठी धोक्याची घंटा
कोरोना विषाणूचा नवीन आणि अत्यंत वेगाने संसर्ग वाढवणारा ओमिक्रॉन प्रकार अधिकाधिक पसरत चालला आहे.
Nov 30, 2021, 11:38 PM ISTomicron व्हायरसपासून दूर राहण्यासाठी WHO ने लोकांना काय दिला सल्ला?
कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे.
Nov 30, 2021, 11:24 PM ISTGold Rate Today | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक वाढली; जाणून घ्या आजचे दर
भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो.
Nov 30, 2021, 01:20 PM ISTOmicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?
कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली
Nov 29, 2021, 01:25 PM ISTदक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर
कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत
Nov 29, 2021, 12:17 PM ISTदिलासादायक! देशात ५४४ दिवसांनंतर कमी सक्रीय रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात सापडले 'इतके' कोरोना रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कमी सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे.
Nov 29, 2021, 10:49 AM IST
omicron व्हायरसचा धोका, Who चा आशिया खंडातील देशांना सावधगिरीचा इशारा
कोरोना महामारी पुन्हा मागगुटीवर येऊन बसली आहे. आफ्रिकन देशांमध्ये नव्या व्हायरसचा धोका वाढला आहे.
Nov 27, 2021, 08:44 PM ISTCorona : वेगाने वाढतायंत ओमिक्रॉनची प्रकरणे, जाणून घ्या काय आहेत लक्षणे
जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन प्रकार (B.1.1.529) हा चिंतेचा प्रकार (VOC) असल्याचंअवघ्या दोन दिवसांत घोषित केले आहे.
Nov 27, 2021, 08:26 PM IST