वर्षाअखेरीस कोरोनाची संख्या दुप्पट, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण
काळजी घ्या... कोरोना वेगानं वाढतोय
Dec 31, 2021, 08:02 PM IST
Omicron symptom : सर्दी, खोकलाच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसतात Omicron ची लक्षणे
लोकांना आतापर्यंत Omicron च्या अनेक लक्षणांबद्दल माहिती मिळाली आहे.
Dec 31, 2021, 06:25 PM ISTब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 1.22 लाख रुग्णांची नोंद; जगभरात हजारो उड्डाणे रद्द
ब्रिटनमधून कोरोना महामारीबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
Dec 25, 2021, 09:24 AM ISTसेलिब्रेशनच्या नादात जीव धोक्यात घालू नका, Omicron बाबत आरोग्य तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
भारतात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे आढळल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 24, 2021, 03:55 PM ISTमोठी बातमी : Omicron मुळे आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा
कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा धोका वाढत असताना आणखी एका राज्याने आता निर्बंध लादण्यास सुरुवात केलीये.
Dec 24, 2021, 03:37 PM ISTOMICRON मुळे निर्बंधांना सुरुवात, या राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा
देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यानंतर या राज्याने आधी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहेय.
Dec 23, 2021, 09:31 PM ISTOmicron विषाणूचा वाढता धोका पाहता केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश
देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने राज्यांना काही निर्देश दिले आहेत.
Dec 23, 2021, 04:53 PM ISTOmicron मुळे देशात धोक्याची घंटा, आर-व्हॅल्यू वाढल्याने यंत्रणा सतर्क
ओमायक्रॉन व्हायरस चिंता वाढवत चालला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.
Dec 22, 2021, 07:37 PM ISTटीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोरोनाचं सावट! स्पर्धेआधी यजमान बोर्डाचा मोठा निर्णय
टीम इंडियाला येत्या २६ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे पण...
Dec 19, 2021, 11:55 PM ISTओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, दररोज वाढू शकतात 14 लाख प्रकरणं- सरकारचा गंभीर इशारा
भारतात ही ओमायक्रॉनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे सरकारने आता सावधगिरीचा इशारा दिला आहे.
Dec 17, 2021, 10:12 PM ISTOmicron: पहिल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर ब्रिटेनने दिला हा गंभीर इशारा
ओमायक्रॉनमुळे ब्रिटेनमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Dec 14, 2021, 10:24 PM ISTOmicron चा धोका वाढत असताना केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली.
Dec 9, 2021, 08:05 PM ISTIndia Tour South Africa 2021 | दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंना दुखापत
टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे जखमी झाले आहेत.
Dec 5, 2021, 09:05 PM ISTOmicron चे रुग्ण दुप्पट झाल्याने या देशात लॉकडाऊनची घोषणा
Omicron प्रकारामुळे काही देशांमध्ये चिंता वाढल्या आहेत. इतर देशांची परिस्थिती पाहता अनेक देशांनी सावधिगिरीचा उपाय म्हणून आता निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
Dec 3, 2021, 10:21 PM ISTOmicron : कर्नाटकनंतर आता या राज्यात आढळले 2 संशयित रुग्ण
कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानंतर देशाची चिंता वाढली असताना आता आणखी एका राज्याने चिंता वाढवली आहे.
Dec 3, 2021, 01:41 PM IST