omicron

सिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडणार, हे आहे कारण?

CIDCO 5000 Homes : सिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  

Jan 6, 2022, 10:26 AM IST

Coronavirus : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा बंद

School Close : कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jan 6, 2022, 09:36 AM IST

Coronavirus : ऑक्सिजनची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेची तिप्पट पुरवठ्याची तयारी

Coronavirus in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज (oxygen required) भासते आहे.  

Jan 6, 2022, 09:04 AM IST

इतर व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन का आहे वेगळा?

ओमायक्रॉनचा प्रसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत खूप वेगाने होतो. 

Jan 6, 2022, 08:52 AM IST

Corona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अरेरावी चालते, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

 

Jan 5, 2022, 06:26 PM IST

Omicron Symptoms: ओमायक्रॉनची लक्षणे इतक्या दिवसात दिसू लागतात, वाचा सविस्तर

ओमायक्रॉन देशभरात झपाट्याने पसरत आहे.  Omicron ची लक्षणे कोणती आहेत आणि ती किती दिवसात दिसतात?

Jan 5, 2022, 05:29 PM IST

60 दिवसांत होणार कोरोनाचा खात्मा!

 रूग्णसंख्या कमी होत असल्याचं लक्षात येताच डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली.

Jan 5, 2022, 02:42 PM IST

आता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद

Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jan 5, 2022, 02:26 PM IST

BESTमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 BEST : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आता  कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. बेस्टमधील 66 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Jan 5, 2022, 02:05 PM IST

Coronavirus : बुस्टर डोस देण्याबाबत राजेश टोपे यांची महत्वाची माहिती

Coronavirus In Maharashtra : कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तीन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत. चिंता वाढवणारा हा विषय आहे.  

Jan 5, 2022, 01:24 PM IST

RTPCR की अँटिजन? कोणती कोरोना चाचणी करण्यावर आरोग्यमंत्री देणार भर

RTPCR टेस्ट गरजेचं नाही असं का म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? पाहा 

Jan 5, 2022, 12:42 PM IST