आताची मोठी बातमी । तर मुंबईत कडक निर्बंध, आयुक्तांचा इशारा
Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहोचल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.
Jan 4, 2022, 12:22 PM ISTआमदार धीरज देशमुख यांच्यानंतर रोहित पवार यांना कोरोनाची बाधा
Coronavirus : राज्यातील आणखी दोघा आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jan 4, 2022, 10:36 AM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
CM Arvind Kejriwal :देशाची राजधानीत कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे.
Jan 4, 2022, 08:57 AM IST50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, केंद्र सरकारची नवी नियमावली
Coronavirus in India : कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे.
Jan 4, 2022, 08:35 AM ISTशिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह, तीन दिवस शाळा बंद
Teacher Rapid Test Positive : शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
Jan 4, 2022, 07:59 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता
Coronavirus in Pune : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Jan 4, 2022, 07:32 AM ISTcorona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे
Jan 3, 2022, 10:45 PM ISTभिवंडीतल्या आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव, ३० विद्यार्थी बाधित
मुंबईसह राज्यात कोरोनाचा चढता आलेख कायम
Jan 3, 2022, 10:28 PM ISTOmicron ला घाबरु नका, काळजी घ्या! काय म्हणाले डॉ गौतम भन्साळी? पाहा व्हिडीओ
Bombay Hospital Dr Bhansali Statement On Omicron
Jan 3, 2022, 08:40 PM ISTOmicron सोबत लढण्यासाठी हे 8 सुपरफुड करतील इम्यूनिटी वाढवण्यात मदत, कसं ते जाणून घ्या
डॉक्टरांनी अशा गोष्टीचे सेवन करायला सांगितले आहे, ज्यामुळे ते इम्युनिटी बुस्टर डोस सारखे काम करत आहेत.
Jan 3, 2022, 06:25 PM ISTBreaking : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळांबाबत मोठा निर्णय, वाचा सविस्तर
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने घेतला मोठा निर्णय
Jan 3, 2022, 04:25 PM ISTcorona Update News : तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवार यांचे संकेत
रेल्वेत होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर
Jan 3, 2022, 03:09 PM ISTOmicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा
Omicron damange Lungs? तज्ज्ञांकडून मोठा खुलासा
Jan 3, 2022, 06:35 AM ISTOmicron मुळे या राज्यात आंशिक लॉकडाऊन, उद्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद
ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता या राज्यात आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नियमांचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Jan 2, 2022, 05:46 PM ISTओमायक्रॉन टेन्शन वाढवतोय, आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे.
Jan 2, 2022, 11:31 AM IST