विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोरोना, प्रतीक्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव
Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 11:47 AM ISTVIDEO । लॉकडाऊनबाबत आताची सर्वात मोठी बातमी
No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra
Jan 5, 2022, 11:20 AM ISTमुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि ते रस्त्यावर उतरले...
देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारी यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी लसीकरण वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत.
Jan 5, 2022, 11:03 AM ISTBreaking । राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार
Coronavirus in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत.
Jan 5, 2022, 10:37 AM ISTVIDEO । निर्बंधांबाबत आज निर्णय, राज्यासाठी नवे आदेश लागू करणार - पवार
Ajit Pawar said that New Guidelines will declare today for Corona Preventation
Jan 5, 2022, 09:00 AM IST170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 5, 2022, 08:57 AM ISTVIDEO । महाविद्यालये बंद करावीत, कुलगुरुंची मागणी
Corona morbidity: Colleges should be closed, Vice Chancellor demands
Jan 5, 2022, 08:50 AM ISTकोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा किती धोकादायक?
आता ओमायक्रॉननंतर अजून एक नवा व्हेरिएंट सापडला आहे.
Jan 5, 2022, 08:45 AM ISTCoronavirus : निर्बंधांबाबत आज निर्णय, 'राज्यासाठी नवे आदेश लागू करणार'
Ajit Pawar on Maharashtra corona restrictions : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात ओमायक्रॉन (Omicron) हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 08:15 AM ISTरायगडात एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण
Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Jan 5, 2022, 07:49 AM ISTpositivity rate वाढला, पुणेकरांनो काळजी घ्या... अन्यथा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे संकेत
Jan 4, 2022, 07:39 PM ISTOmicron variant: दिलासादायक, ओमायक्रॉनचे ९९ टक्के रुग्ण सात दिवसात झाले बरे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन खूप वेगाने पसरतो, परंतु तो शरीरात जास्त काळ टिकत नाही
Jan 4, 2022, 06:37 PM IST
आताची मोठी बातमी! मुंबई, ठाणेपाठोपाठ आता पुण्यातही 'शाळा बंद'
कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे
Jan 4, 2022, 05:48 PM ISTVideo | ओमायक्रॉनच्या 90% रुग्णांना लक्षणं नाही... घाबरू नका, पण काळजी घ्या
Pimpri Chinchwad Dr Shivaji Dhage On Omicron Not To Panic
Jan 4, 2022, 04:25 PM ISTCoronavirus : 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
Coronavirus in Mumbai : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे.
Jan 4, 2022, 01:24 PM IST