omicron

Omicron वेगाने पसरतोय, कोरोना लसीचा प्रभावही करतोय कमकुवत- WHO

ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभावीता कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे. 

Dec 13, 2021, 11:41 AM IST

आता अवघ्या 2 तासांत ओळखता येणार ओमायक्रॉन, वाचा कसं!

दोन तासांत ओमायक्रॉनचा संसर्ग ओळखता येणं शक्य असणार आहे.

Dec 13, 2021, 08:33 AM IST

ओमायक्रॉन पसरतोय! देशात पाच नव्या रूग्णांची नोंद

 देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे. 

Dec 13, 2021, 07:34 AM IST

Omicron | मुंबई-पुण्यानंतर आता या जिल्ह्यात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण

  राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron variant) हळूहळू हात पसरतोय.

Dec 12, 2021, 04:25 PM IST

कोविशील्ड बूस्टर डोस ओमिक्रॉनपासून किती संरक्षण करेल? नवीन स्टडीमधून उघड

कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सध्या समोर आला आहे. ज्यामुळे भारतातच नाही, तर जगात बऱ्याच ठिकाणी याचे रुग्ण सापडले आहेत. 

Dec 12, 2021, 04:19 PM IST

Omicron किती धोकादायक? WHO कडून महत्त्वाची माहिती

खरंच Omicron एवढा घातकं आहे का? किती भीती बाळगायला हवी? WHO ने दिलेल्या माहितीनं मिळणार दिलासा

Dec 11, 2021, 09:14 PM IST

Omicron : सरकारची उडाली झोप, परदेशातून आलेले इतके लोक बेपत्ता

Omicron Alert India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

Dec 11, 2021, 06:28 PM IST

ओमायक्रॉन किती धोकादायक, दोन आठवड्यात स्पष्ट; महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन (Omicron) प्रसाराच्या वेगाबाबत येत्या दोन आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रॉन किती धोकादायक हेही समजणार आहे.

Dec 11, 2021, 02:12 PM IST

ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वेहून परतली

ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) नवीन विषाणूने राजधानीत खळबळ उडवून दिली आहे.  

Dec 11, 2021, 12:41 PM IST

आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या | 11-12-2021

वाचा आजच्या महत्त्वाच्या बातम्या...

 

Dec 11, 2021, 10:55 AM IST