omicron

Omicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा

दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधून हा तरुण भारतात आला होता

Dec 8, 2021, 09:30 PM IST

झपाट्याने पसरतोय ओमायक्रॉन, आतापर्यंत इतक्या देशांमध्ये आढळले रुग्ण

डेल्टा वेरिएंटपेक्षा ओमायक्रान अधिक सांसर्गिक आहे का? संसर्ग वाढल्यास लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता किती आहे.?

Dec 8, 2021, 06:07 PM IST

ओमायक्रॉन लागण झाल्यास रूग्णांना मृत्यू धोका कितपत?

रुग्णांना क्वचितच गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता दिसून येतेय.

Dec 8, 2021, 12:04 PM IST

ओमायक्रॉन : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Omicron Prediction in Mumbai ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2021, 11:35 AM IST

सध्या वापरात असणाऱ्यांपैकी ही लस Omicron वर कमी प्रभावी

अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ओमिक्रॉनवर या लसीच्या दोन डोसचा परिणाम केवळ काही अंशतः होतो.

Dec 8, 2021, 10:38 AM IST
 Covid 19 New Variant Omicron Is Less Lethal As 23 Patients Found In India PT3M11S

VIDEO । कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन कमी घातक

Covid 19 New Variant Omicron Is Less Lethal As 23 Patients Found In India

Dec 8, 2021, 10:30 AM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार

Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे.  

Dec 8, 2021, 10:09 AM IST

ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी.  तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.

Dec 8, 2021, 09:08 AM IST

ओमायक्रोनवर हे औषध ठरणार प्रभावी?

जगभराची चिंता वाढवलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत ब्रिटीश शास्त्रज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे. 

Dec 8, 2021, 08:21 AM IST

Omicron : लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, तात्काळ करा तपासणी

फ्लू सारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे

Dec 7, 2021, 07:45 PM IST

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नात असं काय झालं की ज्याची होतेय सगळीकडेच चर्चा

या विवाहसोहळ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे

Dec 7, 2021, 06:22 PM IST

ओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे याआधीच यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

Dec 7, 2021, 04:19 PM IST