omicron

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे

 

Dec 7, 2021, 03:24 PM IST

Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब

जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत

Dec 7, 2021, 02:17 PM IST

इंग्लंड आणि दुबईतून राज्यात या शहरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण

COVID-19 third wave : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत.  

Dec 7, 2021, 10:21 AM IST
Omicron Less Severe Than Delta Variant As Possiblity Of Getting Risees PT2M31S

VIDEO : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचा धोका

VIDEO : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचा धोका

Dec 7, 2021, 07:55 AM IST

Omicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा

ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे. 

Dec 6, 2021, 10:30 PM IST

Omicron चा धोका, 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

IIT शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे

Dec 6, 2021, 10:27 PM IST

धोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.

Dec 6, 2021, 10:09 PM IST

राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

 ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

Dec 6, 2021, 08:49 PM IST

Omicron | धक्कादायक ! कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हवेतून पसरतोय?

राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Dec 6, 2021, 08:11 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण

राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे

Dec 6, 2021, 07:22 PM IST

Omicron ने चिंता वाढवली, नव्या रिपोर्टमध्ये आली महत्त्वाची माहिती समोर

ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत काही नविन गोष्टी जगासमोर आल्या आहेत

Dec 6, 2021, 06:42 PM IST

देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

 राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Dec 6, 2021, 06:34 PM IST

कोरोनावरील राज्यातील टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

ओमायक्रॉनला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर  काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे. 

 

Dec 6, 2021, 04:39 PM IST