मुंबई | मित्रानेच चोरले मित्राचे ९ लाख रुपये
मुंबई | मित्रानेच चोरले मित्राचे ९ लाख रुपये
Feb 18, 2019, 04:10 PM ISTShabrimala : शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या कनक दुर्गाला सासरच्यांनीच वाळीत टाकलं, पण...
त्यांना माझ्यासोबत रहायचं नसलं तरीही....
Feb 6, 2019, 02:29 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एकाला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 2, 2018, 08:25 PM IST१८८ शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये फक्त १ दिव्यांग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:31 PM ISTमुंबई | कारचालकांना लुबाडणारी टोळी अटकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 10:58 AM ISTगुड्ड्या हत्या प्रकरणात एकाला अटक
धुळ्यातील बहुचर्चीत गुंड गुड्ड्याच्या हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय.
Jul 22, 2017, 02:01 PM ISTनगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एक, राष्ट्रवादी मागे
या निवडणुकीत सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे.
Jan 9, 2017, 06:09 PM ISTशेतीपूरक योजनांच्या सुधारणांमध्ये महाराष्ट्र पहिला
शेतीपूरक योजनांच्या सुधारणांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Oct 31, 2016, 08:48 PM ISTअबब! ७२ वर्षीय गृहस्थाच्या पोटात एक किलोचा मूतखडा...
वसईत डॉ. देवेंद्र पाटील यांनी एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा ऑपरेशन करून बाहेर काढला आहे. या घटनेची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.
Sep 21, 2016, 01:05 PM IST'व्हॉटसअॅप'वर मिळणार आणखी एक सुविधा
व्हॉटस अॅपवर तुम्हाला लवकरच आणखी एक सुविधा मिळणार आहे, या सुविधेचा वापर तसा फार तुम्हाला होईल किंवा ते अजून समजू शकणार नाही, पण सेवा मिळणे आज महत्वाचे आहे. कारण लँड लाईन फोनलाही कॉल करण्याची गरज अनेक वेळा पडते.
Mar 30, 2016, 06:49 PM ISTशंभर वर्षानंतर खुले झाले – कोणार्क सूर्य मंदिर
जगात स्थापत्य कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार आहे. मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे, हे मंदिर १९१३ मध्ये बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचं काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं होतं.
Sep 17, 2014, 04:50 PM ISTएका मुलाला दोन वडील
कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
Jul 6, 2014, 01:12 PM ISTआमची मुंबई नंबर वन
भारतात मुंबई हे आता राहण्यासाठी सगळ्यात चांगले शहर मानले आहे.
Apr 29, 2014, 08:36 PM IST`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक
`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Apr 26, 2013, 04:42 PM IST