online

'कॉमेडी करणं हा माझा....', युट्यूबर रणवीर अलाहबादियाने 'त्या' वादग्रस्त विधानावर सोडलं मौन, 'सर्व वयोगटातील लोक...'

Ranveer Allahbadia Apology: युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया याच्या एका विधानावरुन गदारोळ माजला आहे. यानंतर अखेर त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. रणवीर 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. 

 

Feb 10, 2025, 03:29 PM IST

'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?

Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Feb 10, 2025, 03:21 PM IST

'तुला तुझ्या पालकांना S*x करताना...', India's Got Latent मधील प्रश्नामुळे रणवीर अलाहबादीया वादात

Ranveer Allahbadia Controversy: सोशल नेटवर्किंगवर रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन आक्षेप नोंदवला आहे.

Feb 10, 2025, 02:48 PM IST
10tH 12th Students Online Counselling Before Board Exams PT33S

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन समुपदेशन

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन समुपदेशन

Feb 9, 2025, 11:20 AM IST

OTT वर नक्की पाहा 'या' 11 अफलातून Web Series; कोणतं सब्सक्रीप्शन गरजेचं? तेसुद्धा पाहूनच घ्या

एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासासाठी सज्ज व्हा. जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या अलीकडील आणि आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 11 सीरिजची यादी पाहाच... 

 

Oct 23, 2024, 11:19 AM IST
Online Helicopter Booking For Pilgrims Starts Toda PT42S

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी

अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी

Jun 1, 2024, 09:15 AM IST

21 वर्षीय प्रेयसीसोबत न्यूड डान्स केल्याने 54 वर्षीय मुंबईकर अडचणीत! फ्लॅटवर गेला अन्..

Mumbai Crime News Nude Dance Video Case: या प्रकरणामध्ये पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पीडित व्यक्तीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केला आहे.

Apr 11, 2024, 11:00 AM IST

आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन होणार; ऐतिहासिक निर्णय

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी जाहीर केली.  पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

Oct 18, 2023, 07:02 PM IST

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अ‍ॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली. 

Aug 22, 2023, 02:10 PM IST

दात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..

Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील. 

Aug 21, 2023, 07:01 PM IST

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

Viral News: 8 वर्षाच्या मुलाने डार्क वेबवरुन (Dark Web) चक्क AK-47 ची ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या रायफलची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 

 

Jul 27, 2023, 11:57 AM IST