Optical Illusion: या फोटोत तुम्हाला कोणता नंबर दिसला? उत्तर वाचा आणि तुम्हीच ठरवा
ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील झिग-झॅग पॅटर्नमुळे वर्तुळात लपलेली संख्या शोधायची आहे.
Aug 10, 2022, 01:22 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत तुम्हाला प्रथम काय दिसलं? सहा गोष्टी ठरवतील तुमचं व्यक्तिमत्व
'या' फोटोत लपल्यात 6 गोष्टी, पण तुम्हाला पहिलं काय दिसलं? ते ठरवणार तुमचं व्यक्तीमत्व...
Aug 9, 2022, 02:13 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेयत 12 पांडा, पाहा तुम्हाला ते शोधता येतात का?
हा प्राणी भारतात आढळत नाही, परंतु बऱ्याच लोकांना हा प्राणी फार आवडतो कारण तो फारच गोड आणि गोंडस दिसतो. तसेच तो मनमोहक देखील आहे.
Aug 8, 2022, 07:28 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोतला खरा घुबड शोधून दाखवा, तर तुम्हाला मानलं Genius
असंख्य लोकांना खरा घुबड शोधता आला नाहीये, तुम्हाला जमतय का पाहा
Aug 5, 2022, 03:38 PM ISTOptical Illusion: या फोटोत पहिल्यांदा काय पाहिलं? यावरून ठरेल तुमचं व्यक्तिमत्त्व, कसं ते वाचा
या फोटोवर तुमची नजर पडल्यापडल्या पहिलं काय दिसलं ते मनात ठेवा आणि पुढची बातमी वाचा.
Aug 4, 2022, 01:53 PM ISTOptical Illusion: अस्वलाच्या या फोटोत दडलाय मानवी चेहरा, पाहा शोधता येतोय का?
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खूपच कमी लोकांना या फोटोत मानवाचा चेहरा शोधता आला आहे. पाहा तुम्हाला ही दिसतो का?
Aug 2, 2022, 11:44 PM ISTOptical Illusion : हे क्यूब्स पाहून तुमचं ही डोकं चक्रावेल, ते फिरताना दिसले तरी ते स्थिरच
तुम्हाला तर आता माहितच आहे की, इंटरनेट हे एक असं माध्यम आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी नव्याने जाणून घेता येतात.
Aug 2, 2022, 08:30 PM ISTOptical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच
चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.
Aug 2, 2022, 05:51 PM ISTOptical Illusion : लाकडाच्या ढिगाऱ्यात लपलीय मांजर, जो शोधून काढणार तो ठरणार स्मार्ट
परंतु यामध्ये एक मांजर देखील लपली आहे. जी सहजासहजी कोणाच्याही डोळ्यांना दिसत नाहीय. पाहा तुम्हाला ती दिसतेय का?
Aug 1, 2022, 10:13 PM ISTOptical Illusion: डोंगराच्या 'या' फोटोत लपलाय प्राणी, तुम्हाला ओळखता येतोय का?
'या' फोटोत लपलेला प्राणी शोधून दाखवा, तुम्ही किती बुद्धिमान आहेत हे यावरून कळेल
Jul 31, 2022, 11:27 AM ISTOptical Illusion: तुमचं उत्तर ठरवणार तुमची पर्सनॅलीटी, तुम्हाला या फोटोत काय दिसलं?
तुम्हाला या फोटोत काय दिसलं हे ठरवणार तुम्ही कोणत्या पद्धतीचे व्यक्ती आहात.
Jul 29, 2022, 09:04 PM ISTOptical Illusion: कमळांमध्ये लपलाय बेडूक, फक्त बुद्धिमान व्यक्ती 36 सेकंदात शोधू शकतात
फोटोमध्ये लपलेला बेडून नक्की आहे तरी कुठे, तुम्हाला दिसला का?
Jul 26, 2022, 08:21 AM IST
पक्ष्यांमध्ये लपलाय पेंग्वीन, तो तुम्हाला शोधून काढता आला, तर तुम्ही स्मार्ट आहात म्हणून समजा
ऑप्टीकल इल्जूजनचे फोटो हे असे फोटो असतात की, त्यांना तुम्ही जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकतात. परंतु असे असले तरी, त्यांना शोधण्याचे चॅलेंज स्वीकारणे लोकांना फार आवडते.
Jul 21, 2022, 05:34 PM ISTOptical Illusion : लहान पक्षांमध्ये लपलेयत कीवीची फळं, पाहा तुमच्या नजरेला ती दिसतायत का?
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांच्या फसवणुकीशी संबंधित अनेक फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतेल. लोकांना अशी कोडी सोडवायला आणि चॅलेंज घ्यायला फारच आवडते. अशी कोडी आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला आणखी वाढवतात. म्हणूनच तर हे फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहेत. खरंतर हे ऑप्टिकल इल्युजन फोटो हे पाहाताना खूप साधे दिसतात, परंतु त्यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. सध्या असाच एक फोटो सर्वत्र ट्रेंड होत आहे. जो लोकांना खूप आवडत आहे.
Jul 20, 2022, 04:43 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत तुम्हाला काय दिसलं? जाणून घ्या तुमच्या पर्सनालिटीबद्दल
या फोटोमध्ये तुम्हाला जे काही दिसेल ते तुमची ताकद आणि कमजोरी दर्शवू शकते.
Jul 20, 2022, 11:38 AM IST