फिट राहण्यासाठी या गोष्टी टाळा
सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे.
Jul 27, 2015, 03:06 PM ISTशांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 04:07 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM IST