'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!
राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.
Aug 24, 2017, 12:32 PM ISTमरणानंतरही हा 'गोविंदा' असा राहणार 'जिवंत'
विलासच्या कुटुंबियांनीही या श्रेष्ठदानाचे महत्त्व ओळखून अवयव दानास पाठिंबा दिला.
Aug 21, 2017, 04:30 PM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM ISTब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
Jul 7, 2017, 09:53 PM ISTब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?
ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे.
Jul 7, 2017, 09:43 PM ISTजीव गमावल्यानंतरही 'ती' अजूनही जगतेय-जगवतेय!
अवयवदानाबाबत सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न होत असताना जनमानसातही त्याचं महत्त्व पटू लागलंय. चंद्रपूरमधल्या कंचनवार कुटुंबांनं मुलीचे अवयव दान करुन त्याचाच प्रत्यय दिलाय.
Apr 14, 2017, 11:57 PM ISTअपघाती मृत्यूनंतर अवयवदान, शेतकऱ्याला मिळाले जीवदान
मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय.
Feb 8, 2017, 04:44 PM ISTअवयवदानात महाराष्ट्र अव्वल
अवयवदानामध्ये महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मिंग स्टेट' हा पुरस्कार मिळाला आहे.
Nov 30, 2016, 05:37 PM ISTमुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला
मुख्यमंत्र्यांनी आज अवयवदानाचा फॉर्म भरला. मुंबईत नरिमन पॉईंट येथे अवयवदानाविषयी जनजागृती कार्य़क्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हा फॉर्म भरला. महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
Aug 30, 2016, 11:33 PM ISTअवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला.
Aug 30, 2016, 06:23 PM ISTमरावे तरी अवयवरुपी उरावे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:10 PM ISTमुंबई : अवयवदानासाठी डब्बेवाल्यांचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 11:39 PM ISTअवयव दान वाया जाऊ नये म्हणून सरकारचा पुढाकार
अवयव दान वाया जाऊ नये म्हणून सरकारचा पुढाकार
Jan 28, 2016, 04:53 PM IST