pain

असे केल्याने हनुमान करतील तुमचे सर्व कष्ट दूर

भारतात अशी कोणतीही जागा नसेल जेथे हनुमानाची पूजा केली जात नसेल. रामदूत हनुमान हे भक्ती, सेवा, श्रद्धा आणि समर्पण याची मूर्ती आहे. हनुमान हे चरित्र आणि ब्रम्हचर्य व्रत याची प्रेरणा देतात. हनुमान हे संयम, पवित्रता आणि शिस्त याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Dec 1, 2015, 04:31 PM IST

पाठदुखीचं एक महत्वाचं कारण

पाठदुखी का होते? असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो, पाठदुखीची अनेक कारणं असली तरी काही सामान्य कारणं देखिल आहेत. पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे, पाठीवर ताण येणे किंवा बसतांना अस्वस्थ वाटणे.

Jan 9, 2015, 08:42 AM IST

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.

Dec 16, 2014, 09:45 PM IST

प्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार

 बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे. 

Nov 21, 2014, 09:00 PM IST

वेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...

वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.

May 1, 2014, 07:18 PM IST

संगीतात वेदना शमवण्याची ताकद

वेदनांपासून आराम हवाय? तर ऐका संगीत... छोट्यातल्या छोट्या वेदनेपासून आराम देण्याचं सामर्थ्य संगीतात असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. संगीत ऐकल्यामुळे दहापैकी किमान चार लोकांना दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

Oct 26, 2013, 10:43 PM IST