पाठदुखीनं त्रस्त आहात? मग हे सोपे घरगुती उपाय करून पहाच!
सामान्य वाटणारी पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते.
Feb 26, 2022, 04:08 PM ISTस्तनांमध्ये सूज जाणवतेय; ही 5 कारणं असू शकतात
स्तनांना सूज येण्याचं सामान्य कारण premenstrual syndrome मानलं जातं.
Feb 10, 2022, 03:41 PM ISTस्विमिंग करुन परतलेल्या व्यक्तीच्या कानातुन येऊ लागले विचित्र आवाज, डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं...
डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले.
Jan 14, 2022, 01:29 PM ISTआपल्या आजारी बायकोची काळजी घेण्याऐवजी, तिला एकटंच सोडून गेला अभिनेता, आयुष्यात केली 4 लग्न
आपल्यापैकी कमी लोकांनाच त्यांच्या विषयी फारशी माहिती असेल.
Oct 13, 2021, 10:26 PM IST'ही' लक्षणं दिसल्यास त्वरित डायबेटीजची तपासणी केली पाहिजे
डायबेटीजला सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं.
Jun 12, 2021, 09:07 PM ISTPeriod Pain Remedies: घरगुती उपायांनी दूर करा मासिक पाळीतील वेदना
मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार
Jun 11, 2021, 06:05 PM ISTसरकार, अहो काय चाललंय हे.... मराठी सिनेसृष्टीने मांडली आपली व्यथा
सरकारला विचारला जाब.... नेमकं आमचं काय चुकलं?
Apr 20, 2021, 10:47 AM ISTअत्यंत भावनिक पोस्ट लिहित अभिनेत्रीनं सांगितलं बाळाच्या मृत्यूचं दु:ख
बाळापासून क्षणभराचाही विरह आईला सहन होत नाही
Nov 19, 2020, 07:34 AM ISTहसरथ | प्रियंकांनी मांडल्या पीडित कुटुंबियांच्या मागण्या
हसरथ | प्रियंकांनी मांडल्या पीडित कुटुंबियांच्या मागण्या
Oct 4, 2020, 03:10 PM ISTमुलीच्या लग्नात वडिलांनी लपवली सर्वात मोठी गोष्ट; कुणाच्याही लग्नात असं घडू नये....
मन हेलावणारी घटना
Feb 27, 2020, 01:56 PM ISTभूतकाळातील वेदना महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात
'वेदना कशाप्रकारे लक्षात ठेवल्या जातात हे जर आपण हे समजू शकलो तर आपण पीडित व्यक्तींची नक्कीच मदत करण्यात यशस्वी होऊ'
Jan 14, 2019, 10:50 AM ISTकंबरदुखीवर हे उपाय करा
मुंबई : कंबरदुखी हे दुखण प्रत्येकाला रोज सहन करावं लागत. कामावर एका ठिकाणीच जास्त वेळ बसून काम केल्याने कंबर दुखी: सुरू होते. याशिवाय जड वस्तू उचलल्याने हे दुखण सुरू होऊ शकतं.
कंबर दुखत असतांना कोणतीही पेन किलरची गोळी खाऊ नका. या गोळीने शरीरात दुसऱ्या समस्या निर्माण होतात.
कंबर दुखणं थांबविण्यासाठी हे करा.
- ऑफिसमध्ये जास्त वेळ कंप्यूटरवर बसू नका.
Sep 2, 2016, 12:11 PM ISTVIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!
कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल...
Jun 25, 2016, 10:36 PM ISTमासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
Feb 10, 2016, 08:30 PM IST