pak vs ind

IND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!

Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं  Shahid Afridi म्हणालाय.   

Feb 16, 2023, 04:04 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी

Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? 

Jan 24, 2023, 12:22 PM IST

Asia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा

IND vs Pak :  ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 

Jan 5, 2023, 12:44 PM IST

Virat Kohli Six: विराटच्या 'त्या' दोन Six चा होणार लिलाव, इतिहासात झाली नोंद

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी

Oct 25, 2022, 09:17 PM IST

IND vs PAK : जय शाह यांच्या वक्तव्याने भडकला पाकिस्तान, भारताला दिली ही धमकी...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय.

 

Oct 19, 2022, 05:17 PM IST

India vs Pakistan : वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांना मोठा धक्का, पाहा काय आहे प्रकरण?

टी-20 वर्ल्डकपला आता रविवारपासून सुरुवात होणार आहे.

Oct 14, 2022, 01:08 PM IST

T 20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, अशी आहे टीम

Pakistan Team For T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी  (T20 World Cup 2022) पाकिस्तान संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.  

Sep 15, 2022, 07:47 PM IST

IND vs PAK Series : भारत-पाकिस्तान मालिकेबाबात लवकरच निर्णय

टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही.

Apr 7, 2022, 06:12 PM IST

ठरलं | 'या' दिवशी टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने भिडणार

 टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची वाट प्रत्येक क्रिकेट चाहता पाहत असतो.  

Dec 11, 2021, 05:26 PM IST

पाकिस्तान, इंग्लंड की भारत? विरेंद्र सेहवाग म्हणतो 'ही' टीम जिंकणार

वीरेंद्र सेहवागने आता कोणती टीम यंदाच्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.

Oct 28, 2021, 08:21 AM IST

5 वर्षांनंतर T20 World Cup स्पर्धा, जाणून घ्या क्रिकेटच्या 'रन'संग्रामाबाबत सर्व काही

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) क्रिकेटच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली.

Oct 17, 2021, 08:28 PM IST

T20 World Cup 2021 | बाबर आझमचं टीम इंडियाला आव्हान, कॅप्टन विराट कोहलीचं चोख प्रत्युत्तर, म्हणाला...

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात (T 20 world cup 2021) ही 24 ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून होणार आहे.

Oct 17, 2021, 05:11 PM IST