स्टेडियम आहे की प्राणीसंग्रहालय? सामन्याच्या दरम्यान घुसले प्राणी-पक्षी; घटनेचे Video Viral
Cat Stops Play In Karachi: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Feb 15, 2025, 10:49 AM IST
VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान
Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं.
Feb 9, 2025, 08:07 AM IST
Captain Injury: तिसऱ्या T-20 सामन्यातून दुखापतीमुळे कर्णधार बाहेर; टीमला मोठा धक्का
Captain Injury: वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे.
Jan 16, 2024, 10:58 AM ISTNew Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!
NZ vs PAK 2nd T20I : सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे.
Jan 14, 2024, 06:12 PM ISTक्रिकेटमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, टी20 सामन्यापूर्वी ऑलराऊंडर खेळा़डू पॉझिटिव्ह
देशभरासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं असतानाच क्रिकेटमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान शुक्रवारी पहिला टी20 सामना खेळवण्यात आला. पण सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
Jan 12, 2024, 05:32 PM ISTआणि म्हणे पाकिस्तानचा प्रमुख बॉलर, शाहीन आफ्रिदीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषकात 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला. यात पाकिस्तानचा प्रमुक गोलंदाज शाहिन शाह (Shaheen Shah Afridi) आफ्रिदीही सुटला नाही.
Nov 4, 2023, 05:46 PM ISTवर्ल्ड कप 2023 मधील सर्वात कमनशिबी बॉलर्स
Most Unlucky Bowlers:शाहीन आफ्रीदीनंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स देणारा तो बॉलर ठरला. शाहीन आफ्रिदीने न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात 90 रन्स दिले होते. पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा बॉलर शाहीन आफ्रीदी आहे. न्यूझिलंडने पाकिस्तानला 402 रन्सचे टार्गेट दिले होते.
Nov 4, 2023, 04:58 PM IST..तर पाकिस्तान, न्यूझीलंड World Cup मधून बाहेर; भारत Finals गाठणार हे Fix?
World Cup 2023 Points Table: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये होत असून दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.
Nov 4, 2023, 08:36 AM ISTपाकिस्तानचं गल्ली क्रिकेट! 2 टप्पी चेंडू टाकणं चांगलच महागात पडलं; 'हा' Video पाहाच
World Cup 2023 2 Bounce Ball: वर्ल्डकप आधी खेळवण्यात येत असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान खेळवण्यात आला. त्यामध्येच हा विचित्र प्रकार घडला.
Sep 30, 2023, 02:46 PM ISTस्टम्पवर मारायला गेला अन् खेळाडूचा नेम चुकला, अंपायरच्या 'त्या' ठिकाणी लागला बॉल, Video व्हायरल
NZ vs PAK 2nd ODI :दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI)प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने शानदार 101 धावा केल्या, तर कर्णधार विल्यमसनचे शतक हुकले आणि तो 85 धावांवर बाद झाला.या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 262 धावांचे लक्ष्य दिले होते.
Jan 12, 2023, 03:12 PM ISTVIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...
Cricket News Marathi: क्रिकेटच्या मैदानात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाल. ती गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूची पत्नी सामना बघायला आली अन्....काही क्षणासाठी लाईव्ह सामना थांबावा लागला... नेमकं असं काय घडलं की लाईव्ह सामना काही क्षणासाठी थांबावा लागला...
Jan 12, 2023, 10:38 AM ISTदुष्काळात तेरावा महिना! एका संघाचा विजय पक्का असताना पचांनी 'त्या' निर्णयाने मॅच झाली ड्रॉ
दोन्ही संघांना विजय मिळवण्यासाठी समान संधी होती. मात्र दोघांचा संघर्ष चालू होण्याआधीच पंचांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळी गणित बिघडलीत.
Jan 7, 2023, 04:33 PM ISTसरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!
PAK vs NZ: अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना (Big controversy over the umpire's decision) अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय.
Jan 4, 2023, 05:41 PM ISTPAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...
Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे.
Dec 27, 2022, 09:04 PM ISTBabar Azam, NZ vs PAK : कराचीच्या मैदानावर 'बाबर' शहँशाह; 16 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Babar Azam break Mohammad Yousuf's record: पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबरने 13 धावा करताच बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. बाबर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
Dec 26, 2022, 07:53 PM IST