pakistan

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा Video

Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Aug 14, 2024, 01:17 PM IST

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

Aug 13, 2024, 05:08 PM IST

आधी म्हैस आता 'ही' कार, पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमला विचित्र बक्षीसं...सोशल मीडियावर खिल्ली

Arshad Nadeem : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन बॉय अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आलं. यादरम्यान त्याला अनेक बक्षीसं भेट दिली जात आहेत, पण या बक्षीसांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. 

Aug 12, 2024, 07:58 PM IST

'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोय

I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.

Aug 12, 2024, 11:24 AM IST

Olympics 2024: भारत पदकविजेत्या देशांच्या यादीत तळाशी; 5 मेडल कमी जिंकूनही पाकिस्तान पुढे कसा?

Why Pakistan Is Above India In Paris Olympics 2024 Medal Tally: भारताचे 117 खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले तर पाकिस्तानचे केवळ 7; भारताने एकूण सहा पदकं जिंकली आहेत तर पाकिस्तानने केवळ एक! असं असतानाही पाकिस्तान हा भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर कसा?

Aug 11, 2024, 11:16 AM IST

'पाकिस्तानला सडकून उत्तर देणार...', मोहम्मद शमीचं ओपन चॅलेंज, म्हणाला 'तुम्हाला जळायचं असेल तर...'

Mohammed Shami On Pakistan : पाकिस्तानने शमीवर बॉल टेम्परिंगचा आरोप केला होता. त्यावर शमीने सडकून उत्तर दिलं होतं. अशातच आता शमीने पुन्हा पाकिस्तानला खुलं आव्हान दिलं आहे.

Aug 4, 2024, 05:45 PM IST

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Aug 4, 2024, 04:15 PM IST

धार्मिक स्थळावर गेलेले 50 हजार भाविक गायब, काय आहे प्रकरण?

भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानातून एक धक्कादायक वृत्त समोर आलंय.धार्मिक यात्रेसाठी गेलेले 50 हजार भाविक गायब झाले आहेत. आता हा मुद्दा पाकिस्तानच्या संसदेत गाजतोय.50 हजार पाकिस्तानी भाविक गायब असल्याची माहिती धार्मिक प्रकरणांच्या मंत्र्यांनी दिली. हे सर्व नागरिक धार्मिक कार्यासाठी इराकला गेले होते.शिया मुस्लिम समुदायाचे लोक पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात राहतात.शिया समुदायासाठी इराकची अरबाईन आणि आशूराची यात्रा महत्वाची मानली जाते.

Jul 28, 2024, 03:29 PM IST

ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही

ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली,  कुठल्या मार्गानं गेली,  तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...

Jul 24, 2024, 09:15 PM IST

Champions Trophy : '...म्हणून विराटने पाकिस्तानात यायला पाहिजे', वर्ल्ड कप विनर कॅप्टनचं मोठं वक्तव्य

Champions Trophy 2024 : खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे पीसीबीला सांगितलं आहे. अशातच युनूस खानने (Younis khan on Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 07:35 PM IST
Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations PT1M40S

टीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास नकार

Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations

Jul 11, 2024, 04:40 PM IST

टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच नाही! BCCI चं म्हणणं, 'या 2 देशामध्ये खेळवा चॅम्पियन्स ट्रॉफी'

2025 ICC Champions Trophy in Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असून पाकिस्तानने यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमेटमध्ये खेळवली जाणार असले तरी पाकिस्तानात भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Jul 11, 2024, 12:09 PM IST

'तुमचे पूर्वज इंग्रजाचे तळवे चाटत होते, तेव्हा...' कोणावर संतापले जावेद अख्तर?

Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या ट्रोलला जोरदार फटकारलंय. जावेद अख्तर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर एक ट्विट केलं अन् नंतर...,

Jul 8, 2024, 05:39 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी पहिला सामना, पण...

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

Jul 8, 2024, 03:01 PM IST

'हे बंगळुरुचं पिच नाही,' पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला खोचक टोला; म्हणाला, 'इथे फलंदाजांना..'

Brutal Take On Virat Kohli In T20 World Cup 2024: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आयपीएलप्रमाणे दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच त्याच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

Jun 29, 2024, 01:30 PM IST