Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितचा पुन्हा उडाला गोंधळ, टॉसवेळी असं काही घडलं की बाबरही खदाखदा हसला
Rohit Sharma forgot toss coin : रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव सर्वांना माहित आहे. अशातच आता भारत पाकिस्तान (IND vs PAK Clash ) सामन्यावेळी पुन्हा एकदा मजेशीर किस्सा घडला.
Jun 9, 2024, 09:11 PM ISTटीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण
IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
Jun 9, 2024, 06:37 PM IST'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान
IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.
Jun 9, 2024, 01:24 PM IST
Ind v Pak मॅचआधी भारतीयांची आफ्रिदीबरोबर सेटींग? Video Viral; म्हणाले, 'रोहित, विराटला..'
Indian Fans Shaheen Afridi Viral Video: वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यापूर्वी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jun 9, 2024, 11:57 AM ISTIndia Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही
Team India Predicted XI vs Pakistan: भारताने वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला असला तरी पाकिस्तानविरुद्धचा आजचा सामना ज्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे ते पाहता संघात काही बदल शक्य आहेत.
Jun 9, 2024, 10:06 AM ISTT20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?
India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
Jun 9, 2024, 09:07 AM ISTनिवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'
पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
Jun 8, 2024, 03:20 PM IST
USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?
Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया
Jun 7, 2024, 04:09 PM ISTपाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?
सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला.
Jun 7, 2024, 01:57 PM ISTNew York Pitch Controversy: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवरून क्रिडाविश्वात वादंग, पण बुमराह म्हणतोय 'मला फायदा होत असेल तर...'
IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय. अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.
Jun 6, 2024, 10:49 PM ISTबाबर आझमनंतर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा सुपरस्टार, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी
Ricky Ponting On Pakistan Cricket : सर्वांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा आहे. अशातच आता त्यापूर्वी रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केलीये.
Jun 5, 2024, 10:28 PM ISTसलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश
Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.
Jun 2, 2024, 08:30 AM ISTT20 क्रिकेटमध्ये 'या' संघाने गमावलेत सर्वाधिक सामने, टीम इंडियाचा कितवा नंबर?
Most Matches Lost in T20ls : टीम इंडियाचा 12 वा क्रमांक आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 219 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.
May 31, 2024, 09:41 PM IST'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप
आझम खान (Azam Khan) इंग्लंडविरोधातील सामन्यात 5 चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. यानंतर त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. आझम खानची राष्ट्रीय संघात निवड होणं हे नेपोटिझमचं सर्वात चांगलं उदाहरण असल्याची टीका केली जात आहे.
May 31, 2024, 06:16 PM IST
PoK मध्ये एकत्र आले भारताचे दोन कट्टर वैरी; LOC वर चीनच्या 'या' तोफा तैनात
China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
May 30, 2024, 10:29 AM IST