pakistan

'पाकिस्तान भाजपासाठी शत्रू असेल पण आमच्यासाठी...'; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन वाद

Pakistan Is Enemy For BJP But For Us...: कर्नाटकच्या विधानसभमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकल्यनंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन वाद तापलेला असतानाच आता काँग्रेस नेत्याने हे वादग्रस्त विधान केलं आहे.

Feb 29, 2024, 08:23 AM IST

Mathura Idgah Case: 'इंशाल्लाह, तुला बॉम्बने उडवेन, याचिका...'; हिंदू याचिकाकर्त्याला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Krishna Janmabhoomi Mathura Shahi Idgah Case: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ति निर्माण ट्रस्टचे ते अध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणातील हिंदू पक्षाची बाजू मांडणारे मुख्य याचिकाकर्ते आहेत.

Feb 24, 2024, 02:16 PM IST

VIDEO: काश्मीरी तरुणीने गाजवली ब्रिटनची संसद, जगासमोर पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Yana mir on Pakistan: काश्मीरमध्ये राहणारी पत्रकार याना मीरने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

Feb 23, 2024, 07:48 PM IST

पाकिस्तानात एक तोळा सोन्याची किंमत किती? वाचून बसेल धक्का

भारतात सोन्याच्या किंमतीचा दर हा दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानात सोन्याची किंमत पाहून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. 

Feb 11, 2024, 11:09 PM IST

'क्रिकेटला एक जोक....', पाकिस्तानी खेळाडूच्या 'त्या' टीकेवर मोहम्मद शमीने अखेर मौन सोडलं, 'मत्सरतेपोटी...'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा (Hasan Raza) याने एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांबद्दल अजब दावा केला होता. यावरुन बराच वाद झाला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही (Mohammed Shami) त्याला उत्तर दिलं आहे.  

 

Feb 8, 2024, 12:08 PM IST

...तर वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी

India Vs Pakistan U19 World Cup Final: सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेली 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. फायनल मध्ये टीम इंडिया विरुद्ध कोण खेळणार यासंदर्भात आज निकाल लागणार आहे.

Feb 8, 2024, 11:53 AM IST

इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला

Tension in Iran Pakistan: इराणमध्ये तीन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेत 9 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Jan 28, 2024, 08:47 AM IST

पाकिस्तानात प्रजासत्ताक दिनाला काय म्हणतात? कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Pakistan Constutution Day: भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश एकाच काळात स्वातंत्र्य झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. तर पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. भारतात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पण पाकिस्तानात असा दिवस असतो का? जाणून घ्या.

Jan 26, 2024, 06:02 PM IST

सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?

Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरं लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला' झाला आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 22, 2024, 11:39 AM IST

'तुझ्यासाठी तिने देशाचा विरोध केला, अन् तू....'; शोएबच्या तिसऱ्या विवाहाने भडकले सानिया मिर्झाचे चाहते

Shoaib Malik Marries Pakistan Actress Sana Javed : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. शोएबचे हा तिसरा विवाह आहे. शोएबने 20 जानेवारीला सनासोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली.

Jan 20, 2024, 03:17 PM IST

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 06:24 PM IST

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ

Jan 11, 2024, 11:16 PM IST

Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. 

Jan 8, 2024, 06:29 PM IST

VIDEO : 'इकडे ये तुला कॅच पकडायला शिकवतो'; चाहत्याने उडवली पाकच्या हसन अलीची खिल्ली

Hasan Ali Viral Video : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू हसन अली सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यावर संतापलेल्या हसन अलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 05:33 PM IST