pankaja mundes dussehra mela speech at bhagwan bhakti gad in beed

'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?

बीडमधील भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात पंकजा मुंडे यांनी शायरीने केली.

Oct 12, 2024, 03:03 PM IST