Mumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM ISTExclusive Video: नवी मुंबईत 'उडता पंजाब'; भर रस्त्यात भिकारीच विकतात ड्रग्ज
नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे.
Dec 3, 2022, 05:25 PM ISTPanvel Goon | पनवेलमध्ये गुंडाचा हैदोस, चक्क पोलिसांच्या अंगावर घातली गाडी, पाहा नेमकं काय घडलं?
In Panvel, the gangster drove the police car
Nov 30, 2022, 08:15 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | "या वयोगटातील लहान मुलांना गोवरची लस दिली असेल तरी अतिरिक्त डोस द्यावा," डॉ. प्रदीप आवटे यांचं आवाहन
Children in this age group should be given an additional dose even if they are vaccinated against measles," Dr. Pradeep Awte's appeal
Nov 25, 2022, 10:25 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | पनवेल ते वसईपट्ट्यातील पालकांनो सावधान, गोवरचा धोका अधिक
Parents from Panvel to Vasai beware, risk of measles is higher
Nov 25, 2022, 10:00 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | पालकांनो सावधान! पुढील इतके महिने गोवरचा कहर वाढणार
Parents beware! The havoc of measles will increase in the next few months
Nov 25, 2022, 09:35 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | सावधान! 4 कोटी मुलांना गोवरचा धोका, तुमच्या मुलांचं गोवरचं लसीकरण झालंय का?
Beware! 4 crore children at risk of measles, have your children been vaccinated against measles?
Nov 25, 2022, 08:05 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | केंद्र सरकारच्या गोवरबाबत महत्त्वाच्या सूचना काय आहेत पाहा
Check the Central Govt's Important Notices on Measles
Nov 25, 2022, 08:00 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | पालकांनो सावधान, "नोव्हेंबर-मार्च गोवरसाठी संसर्गाचा काळ" पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे
Parents beware, see "November-March Season of Contagion for Measles," says Dr. Pradeep returned
Nov 25, 2022, 07:55 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | लाल पुरळ, ताप...पाहा आणखी काय आहेत गोवरची लक्षणं
Red rash, fever... see what else are the symptoms of measles
Nov 25, 2022, 07:45 PM ISTMeasles, Rubella In Maharashtra | पालकांनो, गोवरचा कहर वाढणार, अशी घ्या काळजी
Parents, take care that the havoc of measles will increase
Nov 25, 2022, 07:40 PM ISTMeasles, Rubella In Panvel | पनवेलमध्ये गोवरचा उद्रेक, 117 संशयित रुग्ण, पाहा पालकांनी काय काळजी घ्यावी
Measles outbreak in Panvel, 117 suspected cases
Nov 25, 2022, 06:55 PM ISTरेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील हा जुना पूल पाडणार, लोकलवर परिमाण तर 36 एक्स्प्रेस रद्द
Mumbai : will be demolished of 154-year-old British Carnac bridge : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Megablock) घेण्यात येणार आहे.
Nov 11, 2022, 07:38 AM ISTमनसे पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात हॉकीस्टीकने चोपले; मारेकऱ्यांचा शोध सुरु
मनोज कोठारी हे मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष आहेत. कोठारी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.
Nov 5, 2022, 06:58 PM ISTमनसे पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात हॉकीस्टीकने चोपले; मारेकऱ्यांचा शोध सुरु
मनोज कोठारी हे मनसेचे पनवेल उपशहर अध्यक्ष आहेत. कोठारी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते.
Nov 5, 2022, 06:52 PM IST