paris olympics 2024

'सरपंच साहेब, तुमचं आणि संघाचं अभिनंदन', पीएम मोदींचा भारतीय हॉकी संघाला फोन

Paris Olympic 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतचा सरपंच म्हणून उल्लेख केला. तसंच श्रीजेशला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

Aug 8, 2024, 10:33 PM IST

Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?

Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे. 

Aug 8, 2024, 08:56 PM IST

Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव

India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.

Aug 8, 2024, 07:18 PM IST

Paris Olympics 2024 : अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये धडक, कुस्तीतून भारताला पदकाची अपेक्षा

Aman sehrawat into the semis : भारतीय कुस्तीपटू अमर सेहरावतने 57 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता त्याला पदक निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. 

Aug 8, 2024, 05:02 PM IST

ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याचं वजन आणि लांबी किती... जाणून घ्या किंमत

Paris Olympics 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या कामगिरीवर लागलं आहे. भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. 

Aug 8, 2024, 05:01 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रिल्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूवर चाहते संतापले, स्पर्धेत 41 व्या नंबरवर

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय खेळाडूला सोशल मीडियावर रिल बनवणं चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या खेळाडूवर संताप व्यक्त करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

Aug 7, 2024, 09:41 PM IST

विनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळली सामना... सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह

Paris Olympic 2024 : सात ऑगस्टची सकाळ भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून वाईट बातमी घेऊन आली. पदकाची दावेदार असलेली कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर आता भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघालही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

Aug 7, 2024, 08:59 PM IST

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?

Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं... 

 

Aug 7, 2024, 01:24 PM IST

मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इंस्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'

Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: कंगना रणौटने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट केली आहे. यात तिने विनेशला तिच्या खेळाबद्दल कौतुक केलं आहे त्याचबरोबर एक टोलाही लगावला आहे. 

 

Aug 7, 2024, 08:45 AM IST

'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान

Paris Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.

Aug 7, 2024, 07:23 AM IST

हॉकी संघाचं स्वप्नभंग! रोमांचक सामन्यात जर्मनीकडून 3-2 ने पराभव, कांस्य पदकाच्या आशा कायम

India vs Germany Hockey : भारतीय हॉकी संघाने सेमीफायनल सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारला. जर्मनी संघाने 3-2 ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर भारताकडे कांस्य पदक पटकाव्याची संधी आहे.

Aug 7, 2024, 12:12 AM IST

Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक

Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

Aug 6, 2024, 10:47 PM IST

'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'

Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.  

Aug 6, 2024, 08:10 PM IST

Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?

Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

Aug 6, 2024, 07:13 PM IST

Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

Paris Olympics 2024: कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटून पहिला गेम 21-13 असा जिंकला होता. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यने 8-2 अशी आघाडी घेतली होती. 

Aug 6, 2024, 05:08 PM IST