पॅरिस ऑलिम्पिकच नाही तर 'या' ठिकाणी देखील मनू भाकरने फडकावलाय तिरंगा
तुम्हाला माहितीये का? मनू भाकरने इतर कोणत्या ठिकाणी पदकांची कमाई केली आहे?
Jul 29, 2024, 04:24 PM IST'गुलाबी साडी आणि...' ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांचा डान्स व्हायरल, सर्वांना नाचवले!
Nita Ambani Bhangra Dance: नीता अंबानी यांनी केलेला भांगडा सोशल मीडियात सध्या चर्चेत आहे.
Jul 29, 2024, 02:16 PM ISTManu Bhaker Won Bronze: 'जेव्हा आईने पिस्तुल लपवलं,' पण आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास
भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकस्पर्धेत इतिहास रचला होता. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक वेळ अशी होती जेव्हा मनू भाकरच्या आईने तिचं पिस्तुल लपवलं होतं.
Jul 28, 2024, 07:22 PM IST'मी होमोसेक्शुअॅलिटीच्या विरोधात नाही, पण...'; Paris Olympics वर कंगनाचा आक्षेप!
Kangana Ranaut Criticize Paris Olympics 2024 : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आक्षेप घेतला आहे.
Jul 28, 2024, 12:45 PM ISTParis Olympics 2024: ऑलम्पिक विलेज बनलं कंडोमचं मार्केट, वेलकम किटमध्ये खेळाडुंना मिळतेय 'अशी' सुविधा
Paris Olympics 2024: खेळाडुंना वेलकम किटसोबत अशा वस्तू दिल्या जात आहेत, ज्याची चर्चा वेगाने पसरु लागली आहे.
Jul 27, 2024, 09:25 AM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार बिहारची आमदार
Paris Olympic 2014 : खेळाच महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालंय. या खेळाडूंमध्ये बिहारच्या आमदाराचाही समावेश आहे.
Jul 25, 2024, 09:49 PM ISTऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी
Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM ISTजेव्हा मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरही नरमला; वाचा किस्सा ऑलिम्पिकचा!
Paris Olympics 2024 : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरला असं काही म्हटलं होतं की, खुद्द हिटलर देखील ढसाढसा रडला होता. ही घटना आहे पॅरिस ऑलिम्पिक 1936 ची...!
Jul 23, 2024, 11:30 PM ISTदेशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत
Jay shah On Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय (BCCI financial assistance) आर्थिक मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी ट्विट करत याची घोषणा केली.
Jul 21, 2024, 08:26 PM ISTनीरज चोप्राच्या दुखापतीवर मोठी अपडेट, पॅरिस ऑलिम्पिक खेळणार की नाही?
Neeraj chopra injury update : टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये (paris olympics 2024) होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Jul 21, 2024, 05:17 PM ISTOlympics 2024 : तिरंदाजीपासून सुरुवात, ऑलिम्पिकेमध्ये भारताचं संपूर्ण वेळापत्रक... पाहा
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Jul 17, 2024, 06:06 PM ISTVIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Jul 6, 2024, 12:11 PM ISTक्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव
Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.
May 29, 2024, 07:15 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र
Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
Apr 17, 2024, 07:06 PM IST'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग
Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.
Apr 12, 2024, 04:55 PM IST