संसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला.
Dec 16, 2016, 05:55 PM ISTनोटबंदीवरून २० दिवशीही रणकंदन
नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..
Dec 15, 2016, 06:24 PM ISTसंसदेतल्या गोंधळावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:19 PM ISTफास्ट न्यूज: 10 डिसेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:43 PM ISTराहुल गांधी संसदेतली कोंडी फोडणार?
संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2016, 08:54 AM ISTनोटाबंदी : लोकसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला. राज्यसभेमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. दरम्यान, लोकसभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झडल्यात.
Dec 8, 2016, 08:49 PM ISTलोकसभेचे दोन आठवडे कामकाज गोंधळामुळे ठप्प
Dec 2, 2016, 03:44 PM ISTसंसदेचे कामकाज गोंधळामुळे दोन आठवडे वाया, जनतेच्या पैशाचा चुराडा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन आठवडे उलटून गेले तरी विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संवेदनशील विषयांवरही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा वाया गेला आहे.
Dec 2, 2016, 10:18 AM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात
नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.
Nov 21, 2016, 06:26 PM IST'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'
टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.
Nov 21, 2016, 03:55 PM ISTनोटबंदीमुळे संसदेचा तिसरा दिवसही पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:19 PM ISTहिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला
संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे. त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 12:09 PM ISTपीएम मोदींच्या काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर प्रभाव
काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
Nov 11, 2016, 08:12 PM ISTमाजी पंतप्रधानांबद्दल बरळला रामगोपाल वर्मा
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा त्याच्या वादग्रस्त ट्विटबद्दल नेहमीच चर्चेत असतो. यावेळी रामूनं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि चंद्रशेखर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.
Oct 30, 2016, 07:35 PM ISTसंसदेच्या सुरक्षा समितीला दाखवण्यात येणार सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईककरून दहशतवादी तळांवर हल्ले केले.
Oct 6, 2016, 09:18 AM IST