राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी
राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.
Nov 27, 2015, 08:08 PM ISTअसहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर
असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे.
Nov 26, 2015, 03:02 PM ISTदहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी
ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबत १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये द्विपक्षीय चर्चा केली
Nov 12, 2015, 09:43 PM ISTब्रिटनच्या संसदेतही भाषण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिटनच्या संसदेतही भाषण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nov 12, 2015, 06:56 PM ISTकोसोव्होच्या संसदेत खासदाराने फेकले अश्रू धूर बॉम्ब
जगभरातील संसदेत आपण लोकप्रतिनिधींच्या हाणामारी पाहिल्या असतील पण विरोधी पक्षाच्या एका खासदार साहेबांनी कहरचं केला. त्यांनी थेट संसदेत अश्रू धुराचे नळकांडे फोडले.
Oct 8, 2015, 09:35 PM ISTसंसदेचे पावसाळी अधिवेशन गेले वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 09:57 AM ISTनरेंद्र मोदी रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही : काँग्रेस
आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्यावर संसदेत घमासान सुरु असताना आज 'मोदीगेट' प्रकणावरुन संसदेत गरमागम चर्चा सुरु झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त करुन रेडिओ, टीव्हीवरच बोलतात संसदेत नाही, अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खर्गे यांनी केली.
Aug 12, 2015, 03:41 PM ISTसंसदेत काँग्रेसचा धिंगाणा, जोरदार घोषणाबाजी
आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरण आणि मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसनं लोकसभेत धिंगाणा घातला.
Aug 11, 2015, 03:52 PM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM ISTनिलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ
गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली.
Aug 4, 2015, 05:40 PM ISTदेशात ८०० हून अधिक पॉर्न साइट्सवर बंदी, सरकारचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 02:22 PM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTसरकारकडून अनेक पॉर्न साईट्सवर बंदी, सोशल मीडियावर वाद
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 09:37 AM IST