बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Mar 20, 2017, 06:09 PM IST'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी
गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.
Nov 11, 2014, 01:03 PM IST