पेटीएममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी...तुम्हीही करु शकता अप्लाय
ई वॉलेट कंपनी पेटीएम तरुणांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करुन देत आहे. तुम्हीही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे.
Jan 21, 2018, 11:16 AM ISTPaytm युजर्ससाठी आनंदाची बातमी, बँकेतही मिळणार नाही हा फायदा
नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 7, 2018, 05:41 PM IST'इथे' मिळेल पेट्रोल, डिझेलवर 50% कॅशबॅक!
पेटीएम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एकत्रितपणे एक कॅशबॅक ऑफर आणली आहे.
Dec 12, 2017, 04:14 PM ISTपेटीएम होणार जगातील सर्वात मोठी डिजिटल बँक, जाणून घ्या ६ फिचर्स
केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटलीने मंगळवारी पेटीएम पेमेंट्स बँकेचे औपचारिक उद्घाटन केले आहे.
Nov 29, 2017, 01:45 PM ISTआधारशी लिंक करा सिम पद्मावतीचं मिळवा फ्रि तिकीट
संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ सध्या वादात सापडल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आलंय.
Nov 22, 2017, 11:44 AM ISTमोबाईल बिघडला, चोरीला गेल्यास पेटीएम करणार 'ही' महत्त्वाची मदत!
मोबाईल चोरीला गेला, स्क्रीन तुटली किंवा अगदी थेट पाण्यात पडला तर तो पुन्हा सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरतात. पण जर तुम्ही पेटीएममधून फोन विकत घेतला तर मात्र तुम्हांला मदत मिळू शकते अशी माहिति पेटीएमने दिली आहे.
Nov 21, 2017, 10:36 AM ISTव्याजाशिवाय असे मिळवा २० हजार रुपयांचे कर्ज, लुटा खरेदीचा आनंद
प्रायव्हेट सेक्टरमधील आयसीआयसीआय बँक पेटीएमच्या साथीने लहान कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआयचे ग्राहक आहात आणि पेटीएमद्वारे तुम्ही २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेऊन खरेदी करता तर पुढील ४५ दिवसांसाठी तुम्हाला कोणतेच व्याज द्यावे लागणार नाही.
Nov 16, 2017, 10:19 PM ISTपेटीएम देणार 'ही' नवी सुविधा!
मोबाईल वॉलेट पेटीएमने भीम यूपीआय सेवा सुरु केली आहे.
Nov 9, 2017, 01:15 PM IST'हे' आहे पेटीएमचे नवे फीचर!
व्हाॅट्स अॅप सातत्याने नवनवे फीचर्स लॉन्च करत आहे.
Nov 3, 2017, 12:55 PM ISTपेट्रोल भरल्यानंतर 'ही' कंपनी देत आहे १००% कॅशबॅक!
नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला खूप प्रोत्साहन दिले आहे.
Oct 31, 2017, 05:32 PM ISTएक रूपयात सोनं खरेदी करण्याची संधी
ही गोल्ड पेटीएम योजना 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे, आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.
Oct 15, 2017, 11:59 AM ISTPaytmचं दिवाळी गिफ्ट, iPhone8वर १५ हजारांचा कॅशबॅक
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत.
Oct 11, 2017, 07:37 PM ISTपेटीएमवर प्रत्येक खरेदीवर मिळत आहे सरप्राईज गिफ्ट !
पेटीएमवर सध्या चालू असलेल्या 'मेरा कॅशबॅक सेल' मध्ये प्रत्येक खरेदीवर एक सरप्राईज गिफ्ट मिळत आहे.
Sep 22, 2017, 02:17 PM ISTPaytm मॉलवर सेल सुरू, १०० टक्के कॅशबॅकसोबत मिळणार १०० ग्रॅम गोल्ड
उत्सवांचा सीझन पाहता पेटीएमने आजपासून(बुधवारी) ‘मेरा कॅशबॅक सेल’ सुरू केला आहे. २० ते २३ सप्टेंबरला दरम्यान हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये ग्राहकांना ५०१ कोटी रूपयांचं सुनिश्चित कॅशबॅक दिलं जाणार आहे.
Sep 20, 2017, 12:42 PM ISTपेटीएम देतय २ लाखाचा मोफत विमा
पेटीएमतर्फे ग्राहकांना दोन लाखापर्यंत विमा कव्हरेज दिले जात आहे.
Sep 12, 2017, 11:31 AM IST