झिरोधा, मामाअर्थ आणि पेटीएम या कंपन्यांच्या मालकांनी 2024 मध्ये घेतली 'इतकी' सॅलरी, 28 स्टार्टअपचं वार्षिक उत्पन्न किती
स्टार्टअप कंपन्या 'इकोसिस्टम'मध्ये नवीन व्यवसाय वाढण्यास मदत करतात. आर्थक वर्ष 2024 मध्ये 28 भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी जोरदार कमाई केली आहे. जाणून घेऊया यांच्या मालकांचे वार्षिक उत्पन्न.
Dec 23, 2024, 06:00 PM ISTIRCTC नाही तर 'या' अॅपवर एका मिनिटाच्या आत करा ट्रेनचं कन्फर्म तिकीट बुक
जर तुम्ही देखील कन्फर्म तिकीट कसं बुक करायचा हा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्यामध्ये तुम्ही एका मिनिटाच्या आत तिकीट बुक करु शकता.
Nov 17, 2024, 06:13 PM ISTतुमच्याकडून चुकून कोणाला UPI पेमेंट झालंय, घाबरू नका! 'हे' करा पैसे परत मिळतील
तुम्ही UPI च्या मदतीने पेमेंट करत असाताना तुमच्याकडून कोणाला तरी चुकून पैसे पाठवले जाण्याची घटना घडू शकते. मग अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही लगेचच योग्य पावले उचलल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात.
Sep 14, 2024, 03:42 PM ISTNew Rules: आजपासून बदलणार 'हे' 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम
आजपासून जुलै महिना सुरु झालाय. या महिन्यात तुमच्या जिवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खर्चाशी जोडला गेलाय.
Jul 1, 2024, 07:00 AM ISTबापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....
Layoff News : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; Layoff चं नेमकं कारण काय? कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेचं काय?
Jun 11, 2024, 09:20 AM IST
Paytmमध्ये मोठे बदल, युजर्सना मिळणार नवीन UPI ID; असं करा अॅक्टिव्ह
Paytm UPI Change: पेटीएमवर आरबीआयने मोठी कारवाई केल्यानंतर आता पेटीएममध्ये आणखी एक बदलाव होणार आहे. काय असणार आहे हा बदल जाणून घ्या.
Apr 18, 2024, 09:49 AM ISTPaytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?
जिओ साउंडबॉक्स लवकरच दाखल होऊ शकतो. पेटीएम पेमेंट बँकेनंतर आता मुकेश अंबानी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ अंबानी आता UPI मार्केटमध्येही मोठी एंट्री करण्याचा विचार करत आहे.
Mar 9, 2024, 06:41 AM ISTPaytm च्या फील्ड मॅनेजरने घेतला गळफास, तिसऱ्या दिवशी पत्नी प्यायली विष; 2 मुलींवरील छत्र हरपलं, एकच खळबळ
मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये पेटीएमचा फिल्ड मॅनेजर गौरव गुप्ताने आत्महत्या केली आहे. दरम्यान त्यांच्या पत्नीने विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Feb 28, 2024, 03:30 PM IST
Paytm संदर्भात मोठी बातमी! पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स, कार्ड मशिन 15 मार्चनंतर राहणार सुरु
Paymt payment Bank News: RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेच्या अकाउंटवरुन कोणतेही व्यव्हार करता येणार नाही असे आरबीआयने सांगितले आहे. परंतु आता आरबीआयने पेटीएमला ही मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 17, 2024, 05:24 PM ISTVIDEO | पेटीएम ग्राहकांना मोठा दिलासा, RBI कडून मुदतवाढ
RBI grants Paytm Payments Bank extension until March 15 to stop deposits
Feb 16, 2024, 08:30 PM ISTPaytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
Feb 16, 2024, 05:22 PM ISTPaytm, FASTag बंद झाल्यास त्यातील पैशांचं काय?
Feb 15, 2024, 09:58 AM IST'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTBCCI बरोबरच्या करारानंतर 'या' कंपन्या भिकेला लागल्या; यादी फारच मोठी
Brands Loss With BCCI: बीसीसीआयबरोबर करार झाल्यानंतर कंपन्या बुडाल्या.
Feb 8, 2024, 04:04 PM ISTपेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, 'तुमचे आवडते अॅप...'
Paytm app: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम कंपनीने आपल्या यूजर्ससाठी महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
Feb 2, 2024, 06:30 PM IST