इंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल
बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं शुक्रवारी निधन झालं.
Aug 1, 2017, 06:20 PM ISTशांतता राखण्याचं नाशिक पोलिसांचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:29 PM ISTनाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन
नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Oct 9, 2016, 03:55 PM ISTमुरुडमध्ये शांततेसाठी रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:15 PM ISTशेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा!
दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं.
Mar 4, 2016, 04:34 PM ISTVIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी
इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.
Nov 14, 2015, 07:30 PM ISTपुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला
शिवसेनेच्या विरोधानंतरही सोमवारी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरू यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमात कसूरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनना पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला.
Oct 12, 2015, 09:34 PM ISTसंगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय
संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.
Sep 30, 2015, 04:56 PM ISTगुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोंदीचे गुजरातच्या जनतेला शांततेचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:55 PM ISTभारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
भारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
Aug 4, 2015, 09:58 AM IST