personal finance

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

SIP अकाऊंटसंदर्भात आली महत्वाची अपडेट, तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवले?

SIP Investment: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

Jun 19, 2023, 08:31 PM IST

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम?

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत थोडी थोडी बचत केली तर मुदतीनंतर चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या या सुपरहिट स्कीममध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीवर 35 लाख रुपये तुम्हाला मिळतील., जाणून घ्या काय आहे ही स्कीम?

Jun 15, 2023, 12:40 PM IST

Investment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स

Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल

Mar 3, 2023, 03:41 PM IST

Investment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?

Long Term Investment Tips: अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही. 

Feb 24, 2023, 10:11 AM IST

Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...

Jan 31, 2023, 12:26 PM IST

Credit Card चा वापर जास्त होतोय! बंद करण्याची इच्छा आहे का? तर या स्टेप्स फॉलो करा

Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते. 

Jan 10, 2023, 07:07 PM IST

LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. 

Dec 22, 2022, 02:35 PM IST

Gratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या

Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात. 

Dec 20, 2022, 04:42 PM IST

बँक खाते उघडण्यासाठी ते सिम घेण्यासाठी सरकार आणणार नवीन नियम

तुमचं बँक अकाऊंट (New bank account) किंवा सिम कार्ड (Sim card) असेल तर तुमच्यासाठी ही बामती महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकार लवकरच देशात बँक खाते उघडण्याबाबत आणि सिम कार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार हे नवे नियम आणण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत सरकार नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठीचे नियम आणखी कडक करू शकते. ()

Nov 2, 2022, 12:00 AM IST

असा वापरा यंदाचा Diwali Bonus, जो देईल तुम्हाला तगडा रिटर्न... वाचा

यंदाची दिवाळी करा आणखी स्पेशल! दिवाळ बोनस ठरेल तुमच्या आर्थिक जीवनासाठी मास्टरस्ट्रोक

Oct 19, 2022, 10:02 AM IST

घर खरेदी करताना वापरा '5x20/30/50' फॉर्म्युला आणि व्हा चिंता मुक्त!

घर खरेदी करताय? '5x20/30/50' फॉर्म्युला ठरेल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी...

Oct 19, 2022, 08:30 AM IST

'Power Of Attorney' किती प्रकारची असते? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे. या माध्यमातून एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.

Oct 11, 2022, 08:16 PM IST

सणासुदीच्या हंगामात फॉलो करा; Financial Shopping Guide आणि मिळवा तगडं प्रॉफिट

सणासुदीच्या काळात खरेदी हा एक विशेष ट्रेंड आहे, पण यावेळी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विशिष्ट प्रकारच्या फंडांसाठी खरेदी करू शकता.

Sep 28, 2022, 12:21 PM IST

२०० अब्ज डॉलरची संपत्ती एका क्षणात नष्ट , भारतीयांना इशारा जरा सांभाळून

क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली

May 25, 2022, 03:23 PM IST