personal finance

स्वस्तात वैयक्तिक कर्ज मिळवण्याच्या 6 टिप्स! कोणतीच बँक नाकारु नाही शकणार!

सर्वात कमी व्याजदर म्हणजेच सर्वात स्वस्त कर्ज कसं मिळवायचं? हे आपल्याला माहिती नसतं.

Sep 10, 2024, 09:09 AM IST

Passive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण!

Side Income Along With Salary:  नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे?

Sep 10, 2024, 07:25 AM IST

Home Loan वर कमीत कमी व्याजदर आकारणाऱ्या 11 बँका; यादी Save करा

Home Loan : आता होम लोन अर्थात गृहकर्जावरील व्याजदराची चिंता नको. पाहा कोणत्या बँकेचा होईल तुम्हाला फायदा... 

Aug 12, 2024, 09:29 AM IST

...म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?

HDFC Bank UPI Update: पैशांची देवाणघेवाण करायची नाही? आता करावं तरी काय? नवा बदल लागू होण्यआधी जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय....

Jul 2, 2024, 12:03 PM IST

लग्नाचा पण इन्शुरन्स असतो, तुम्हाला माहितीये का? लाखोंचा खर्च वाचणार

Wedding Insurance :  सध्या वेडिंग इन्शुरन्स ही संकल्पना भारतात ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येतंय. 

May 15, 2024, 09:00 PM IST

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024:  अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता. 

May 9, 2024, 01:09 PM IST

रिटायर्टमेंटसाठी 'अशी' करा गुंतवणूक, आयुष्यभर पुरेल पैसा!

 तुम्हाला रिटायर्टमेंटला दरमहा किती रुपये हवे आहेत? हे माहिती झालं की पुढचं गणित सोपं होईल.

Apr 6, 2024, 09:30 PM IST

Income Tax Job: तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

Income Tax Job: आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे.

Feb 5, 2024, 08:07 AM IST

काम करता करता 'असे' कमवा पगारापेक्षा जास्त पैसे!

लोक इंटरनेटवर पैसे कमावण्याच्या अनेक कल्पना शोधत असतात. पण नोकरी करताता अनेक मर्यादा आणि उत्पन्नाचे स्त्रोत देखील कमी असतात. पण असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही नोकरी करता करता कोणताही ताण न आणता पैसे कमावू शकता.

Jan 20, 2024, 04:29 PM IST

पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

50-30-20 Budget Rule: पगार कसा संपतो हे अनेकांना कळतही नाही. अशावेळी महिन्याचे आर्थिक बजेट बनवत असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 

Nov 8, 2023, 04:16 PM IST

निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या 'या' योजनेबद्दल वाचलं का?

Retirement Planning : आर्थिक नियोजन आणि त्यात येणारे अडथळे सध्या अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळतात. सरकारी योजनाही यात मागे नसतात. अशीच एक योजना तुम्ही पाहिली का? 

 

Sep 13, 2023, 02:51 PM IST

'या' 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इन्शुरन्स!

Health Insurance Claim issue : आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.

Sep 6, 2023, 06:47 PM IST

चुकीच्या अकाऊंटला पैसे गेल्यास काय करायचं?

जर चुकून एखाद्या अकाऊंट नंबरला तुम्ही पैसे पाठवले, तर ते पैसे तुमच्याच अकाऊंटला परत येऊ शकतात

Jun 23, 2023, 06:38 PM IST