मोदी अॅन्टी मुस्लिम, अॅन्टी पाकिस्तान – मुशर्रफ
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. मुशर्रफ यांनी नरेंद्र मोदी हे पाकिस्तान आणि मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलंय. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केलंय.
Aug 27, 2014, 10:42 PM ISTपरवेझ मुशर्रफांचा जामीन अर्ज फेटाळला
पाकिस्तान कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळला. मुशर्रफ यांच्या वकिलानीं अंतिम जामिनाचा अवधी वाढवण्याचा आग्रह केला होता. हा जामीन अर्ज लाहोर हाय कोर्टाच्या रावळपिंडी खंडपीठाकडून फेटाळण्यात आला.
Apr 25, 2013, 06:20 PM ISTपरवेज मुशर्रफ न्यायालयीन कोठडीत
पाकिस्तानात आणीबाणी लादल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर इस्लामाबादेतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.
Apr 21, 2013, 08:15 AM ISTपाकचा माजी ‘लष्करशहा’ अखेर अटकेत
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना अखेर अटक करण्यात आलीय. इस्लामामाद उच्च न्यायालयानं त्यांच्या तत्काळ अटकेचे आदेश दिले होते.
Apr 19, 2013, 09:34 AM ISTमुशर्रफ यांना बूट मारला!
एका अज्ञात व्यक्तीने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर बुट फेक केली आहे. मुशर्ऱफ सिंध हायकोर्टात आले असता हा प्रकार घडला.
Mar 29, 2013, 01:04 PM ISTकारगिल यु्द्धाचा आजही अभिमान - मुशर्रफ
‘मला आजही कारगिल कारवाईचा अभिमान आहे’ असं म्हणत परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या राजकारणात पुनरागमन केलंय.
Mar 28, 2013, 12:55 PM ISTपाकिस्तानचा ‘तारण’हार?
सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात आणखी एक बंड घडवून आणण्याची ताकदही मुशर्रफ बाळगून असतील. त्यामुळे पाकिस्तानचा तारणहार होता-होता मुशर्रफ सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘तारण’ ठेवून घेऊ शकतात. पाकिस्तानला ‘जहन्नम’मधून बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा धोका पत्करून आले आहेत, असंही असू शकतं. खरं काय ते एक मुशर्रफ जाणो नाहीतर अल्ला!
Mar 27, 2013, 11:17 AM IST‘मुशर्रफना ठार करा, मिळवा १०० कोटी’
पाकिस्तानमध्ये चार वर्षांनंतर माघारी परतलेले माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना ठार मार आणि मिळवा कोटी रूपये, अशी बक्षिसाची घोषणा जमहूरी वतन पार्टीचे अध्यक्ष नवाबजादा तलाल अकबर बुगटी यांनी केली आहे.
Mar 26, 2013, 01:40 PM ISTपरवेझ मुशर्रफ मायदेशात परतले
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आज पाकिस्तानात परतले. ते दुबईहून कराचीत दाखल झालेत. तालिबानने दिलेल्या धमकीला न घाबरता ते मायदेशात परतलेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक उपस्थित होते.
Mar 24, 2013, 03:23 PM ISTपरवेझ मुशर्रफ पुन्हा पाकिस्तानात परतणार
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आज पुन्हा पाकिस्तानात परतणार आहेत.पाकच्या एका कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. त्यामुळं आज सकाळी समर्थकांसह दुबईवरुन ते कराचीसाठी रवाना होतील.
Mar 24, 2013, 09:20 AM ISTमुशर्रफना रेड कॉर्नर नोटीस?
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेसाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, यासाठी आवश्यक त्या प्रस्तावांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संमती दिली असल्याची माहिती गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली.
Mar 1, 2012, 01:55 PM ISTपरवेझ मुशर्रफ यांचा कानावर हात
माझ्या काळखंडात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी त्याच्या वास्तव्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले, हा आरोप खोटा आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला.
Jan 10, 2012, 09:19 AM IST