plan

'साठी' सेलिब्रेट करण्यासाठी दाऊदच्या 'ग्रँड पार्टी'चं आयोजन

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आपल्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करतोय, अशी माहिती मिळतेय. 

Dec 22, 2015, 04:40 PM IST

नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर

नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर

Dec 15, 2015, 09:43 PM IST

दिल्लीत घुसलेत लश्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी, हल्ल्याचा मोठा कट : सूत्र

लश्कर-ए-तय्यबा ही  दशहदवादी संघटना दिल्लीमध्ये मोठे हल्ले करू शकते असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे.  दुजाना आणि ओकासा हे दोन दहशदवादी सीमाभागातून भारतात घुसले असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांनी दिली.

Dec 5, 2015, 08:41 PM IST

तुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...

महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय. 

Oct 3, 2015, 02:52 PM IST

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उद्धव ठाकरेंनाही लागल्या 'दुष्काळ' झळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेनंही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्याची धावाधाव सुरू केलीय. 

Sep 2, 2015, 09:58 AM IST

240 रुपयांना अनलिमिटेड इंटरनेटचा 'धडाकेबाज' प्लान!

तुम्ही तुमच्या डाटा कार्डचं बिल भरून भरून वैतागला असाल तर आता तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर धडाधड करणाऱ्यांसाठी बीएसएनएलनं (भारत संचार निगम लिमिटेड) एक धडाकेबाज प्लान सादर केलाय. 

Apr 2, 2015, 05:17 PM IST

पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा

पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आराखडा

Mar 27, 2015, 09:52 PM IST

...या घोषणेमुळे 'एअरसेल' च्या ग्राहकांना धक्का बसणार

'एअरसेल' या मोबाईल सुविधा पुरविणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ही एक खुशखबर आहे... 

Feb 26, 2015, 06:25 PM IST

मिसरुडही फुटलं नाही, अन् रचला अपहरणाचा कट

एका व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा मनसुबा, नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं उधळून लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे हे पाचही आरोपी अल्पवयीन आहेत. 

Feb 11, 2015, 12:42 PM IST

मिसरुडही फुटलं नाही, अन् रचला अपहरणाचा कट

मिसरुडही फुटलं नाही, अन् रचला अपहरणाचा कट

Feb 11, 2015, 10:02 AM IST

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट

मुंबईअगोदर अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याचा अनिस अन्सारीचा होता कट 

Jan 28, 2015, 11:34 PM IST

रिलायन्सची `एक भारत एक दर` योजना

‘एक भारत, एक दर’ या नवीन घोषणेसहीत आणि योजनेसहीत ‘रिलायन्स कम्युनिकेशन’नं (आरकॉम) ग्राहकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

Jun 10, 2014, 03:21 PM IST

निवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर आता निवांत आहे. आपल्या मुलांना आणि कुटुंबाला दिलेल्या शब्दानुसार सचिननं आता त्यांना वेळ द्यायचं ठरवलंय. त्यासाठी तो लवकरच भारताबाहेर फिरायला जाणार आहे.

Nov 18, 2013, 04:07 PM IST