platform 1

बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1 जवळील सबवे 3 महिने बंद

पश्चिम रेल्वे मार्गावरील दक्षिणेकडील बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एक जवळील सबवे सोमवार दि. 29 ऑगस्टपासून सुमारे तीन महिने बंद करण्यात येणार आहे.

Aug 26, 2016, 07:51 PM IST