पंतप्रधान मोदी घेणार महायुतीच्या आमदारांची 'शाळा'; आमदार विशेष बसने जाणार, फोन नेण्यावरही बंदी
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत.
Jan 15, 2025, 10:57 AM IST