होळी है...बुना ना मानो! राजकीय गाऱ्हाणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 10:00 PM ISTराज्यात नवी समीकरणं उदयास येणार?
राज्यात नवीन राजकीय समीकरणं आकाराला येण्याची शक्यता आहे. नवीन राजकीय घडामोडींच केंद्र पुन्हा एकदा बारामती असणार आहे.
Jan 21, 2015, 06:15 PM ISTछोट्या मित्रपक्षांना पुढील विस्तारात स्थान - मुख्यमंत्री
भाजपच्या छोट्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात स्थान देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.दरम्यान, रामदास आठवले यांनी नाराज जानकर, सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली जाईल. आम्ही त्यांची समजूत काढू असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री त्यांना फोन करतील असेही स्पष्ट केले.
Dec 6, 2014, 10:28 AM ISTअबब.... राजकीय नेत्यांची संपत्ती वाढली तिपट्टीने...
सामान्य माणसाचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात वाढले असेलच असे नाही. राजकारण हे समाजकारण म्हणत राजकारणातील मलिदा खाणाऱ्या नेत्यांचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुपट्टी किंवा तिपटीने वाढले आहे.
Sep 28, 2014, 02:50 PM ISTनितीन गडकरींची पोलिटिकल फटकेबाजी : सांगली
Sep 14, 2014, 09:19 AM ISTपुणे मेट्रो अडकली राजकीय वादात
पुणे मेट्रो आता राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे मेट्रोची दिशा भरकटलीय.
Aug 20, 2014, 10:30 AM ISTविरोधकांनी केली रेल्वेबजेटवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 02:54 PM ISTमहाराष्ट्रातून युतीच्या 42 खासदारांची फौज, राजकीय गणिते बलदणार
नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.
May 17, 2014, 12:13 PM ISTमोदी, तर मी निवृत्त होईन - अहमद पटेल
नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेला दावा खरा ठरला तर मी सार्वजनिक राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करीन, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी दिलेय.
May 2, 2014, 04:03 PM ISTराखी सावंतची राजकीय`राष्ट्रीय आम पार्टी`
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आयटम गर्ल राखी सावंतनं आता स्वतःचा नवा पक्षच काढलाय. राष्ट्रीय आम पार्टी या पक्षाची तिनं घोषणाच करून टाकली आहे.
Mar 29, 2014, 08:56 AM ISTगजाआडून माजी मंत्र्यांची राजकीय खलबतं
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्तांची लगबग वाढली आणि राजकीय खलबतं सुरु झाली तर त्यात विशेष काही नाही.
Mar 12, 2014, 08:17 PM ISTइस्टर्न फ्रिवेवर दरड, NCPचे काँग्रेसकडे बोट
मंत्रालय ते थेट चेंबूरपर्यंत विना अडथळा असणाऱ्या इस्टर्न फ्री वेवर दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्ग एका बाजून काही काळ बंद झाला होता. दरम्यान, इस्टर्न फ्रिवेच्या कामावरुन आता राजकारण रंगू लागलंय.
Aug 22, 2013, 02:25 PM ISTअण्णा काढणार 'पक्ष', म्हणे द्या माझ्याकडे 'लक्ष'
अण्णा हजारे यांनी राजकीय पक्ष काढण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वतः निवडणूकीला उभे राहण्यास त्यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष सुरु करण्यास काहीही हरकत नाही. देशाला एका धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज आहे.
Aug 2, 2012, 05:43 PM IST