politics

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले... 

Feb 7, 2025, 10:01 AM IST

तुम्ही आता राज्यपाल होणार का? प्रश्न ऐकताच छगन भुजबळ म्हणाले, 'हा तर माझ्या तोंडाला...'

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज असून ते भाजपसोबत जाण्याचे संकेत देत आहे. मग त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर ते जाणार का? यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

Jan 31, 2025, 06:33 PM IST

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 31, 2025, 08:34 AM IST

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

पालकमंत्री पदावरुन कोणाला डावलले? कोणत्या नेत्यांचा अपेक्षाभंग? जाणून घ्या

Guardian Minister:  कोणाला पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले?जाणून घेऊया. 

Jan 18, 2025, 09:01 PM IST

इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?

फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?

 

Jan 10, 2025, 03:53 PM IST

राहुल गांधींचा दौऱ्यावर आरोपांच्या फैरी, परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चाललंय?

Rahul Gandhi Parabhani: आम्हाला मदत नको, न्याय हवा.यातील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहीती सोमनाथ कुटुंबीयांनी दिलीये.

Dec 23, 2024, 09:36 PM IST

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

मोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय. 

Dec 2, 2024, 06:56 PM IST

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

 

Dec 2, 2024, 11:56 AM IST