निकालाआधी भाजपच्या भेटीगाठी, आम्ही कमी पडलो - राष्ट्रवादी
एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर भाजपला बहुमत मिळेल असं चित्र असल्यामुळे भाजप आता नवं सरकार स्थापण्याच्या रणनितीत गुंतलंय. गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी आज सकाळपासूनच वरिष्ठ भाजप नेत्यांचा दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय.
May 14, 2014, 01:18 PM IST`एक्झिट पोलनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती असेल`
एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.
May 13, 2014, 02:15 PM ISTनक्षलवादी कारवायांचा मतदानावर परिणाम होईल?
नक्षलवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर जरी मिळत असलं, तरी नक्षलवादी कारवायांचा छत्तीसगढच्या मतदानावर परिणाम होईल का?
Nov 11, 2013, 08:59 AM ISTनक्षलवाद्यांचा मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला
छत्तीसगढमध्ये १८ जागांसाठी मतदान होतंय. त्यापैकी १२ जागांच्या मतदानावर नक्षलवाद्यांचं सावट आहे.
Nov 11, 2013, 08:37 AM IST