राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
Aug 22, 2017, 06:11 PM ISTउत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
उत्तर प्रदेशातील दुस-या टप्प्यातील मतदान आज आहे. दुस-या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ७६ जागेसाठी मतदान आहे. या भागांत ७२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
Feb 15, 2017, 08:55 AM ISTयूपीत पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय.
Feb 11, 2017, 08:00 AM ISTकोहली आणि अनुष्काची झाली पोलखोल!
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईला आला होता. सचिनने जागरूक मतदाराची भूमिका निभावली पण भारताचा मध्य क्रमाचा फलंदाज विराट कोहली भारतात असूनही मतदान करण्यास आला नाही.
Apr 28, 2014, 08:38 PM ISTमुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान
गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
Apr 24, 2014, 07:48 PM ISTराज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान
लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय.
Apr 24, 2014, 07:43 AM ISTमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
Apr 23, 2014, 01:39 PM IST