देवालाही प्रदूषणाचा फटका! ढगाळ वातावरणामुळे अंबाबाई मंदिरात किरणोत्सव नाही
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. आज किरणोत्सवाचा पहिला दिवस होता.
Nov 9, 2023, 09:42 PM ISTHealth Tips : वाढत्या प्रदुषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
Health Tips In Marathi : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर दिल्लीत देखील प्रदुषणामुळे लोकांना त्रास होताना दिसतोय. या कढीण काळात तुम्ही डोळ्यांची (Protect Eyes From Air Pollution) कशी काळजी घ्याल? पाहा..
Nov 9, 2023, 07:04 PM ISTमुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTकोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!
Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Nov 9, 2023, 08:28 AM ISTदिल्लीनंतर नोएडातही लॉकडाऊन स्थिती; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश
दिल्लीतल्या प्रदूषणाने अत्यंत घातक स्तर ओलांडलाय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राममध्येही प्रदूषणात वाढ झालीय. यामुळे सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
Nov 7, 2023, 04:42 PM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM ISTचिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTमुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ
Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत.
Oct 13, 2023, 09:40 AM IST
दिवाळीला अद्याप दोन महिने, पण आतापासूनच फटाके वाजवण्यावर बंदी, राजधानीत नेमकं चाललंय काय?
Firecrackers Ban In Delhi: दिल्लीत पुन्हा एकदा फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती फटाके वाजताना किंवा साठेबाजी करताना आढळली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Sep 11, 2023, 04:29 PM IST
VIDEO | प्रदूषण दिल्लीकरांच्या जीवावर
Pollution on the lives of Delhiites
Aug 30, 2023, 05:25 PM ISTVIDEO: सांगलीतील कृष्णा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर
Sangli Krishna River Water Pollution Getting Intense
Aug 5, 2023, 03:15 PM ISTतुम्ही रोज किती प्लास्टिक खाता माहितीये का?
Microplastics in Human Body: आता या प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय त्यातून आठवड्याभरात शरीरात एक क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं. मायक्रोप्लास्टिकच्या रुपाने हे कण आपल्या शरीरात जात असतात.
Jun 22, 2023, 06:02 PM ISTIndrayanr River | वारी अवघ्या काही दिवसांवर असताना इंद्रायणी नदी प्रदूषित, नदी पात्राजवळ मृत माशांचा खच
Pollution in Indrayani River
May 24, 2023, 04:10 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTMIDC Pollution : बोईसर, तारापूर, एमआयडीसीमुळे जलप्रदूषण
Sea Polluted By Midc
Apr 12, 2023, 03:30 PM IST