रेशन दुकानांचा कारभार झाला पारदर्शी
रेशन दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याच्या दृष्टीने व पारदर्शी कारभार व्हावा या साठी वर्धा जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना POS मशीन वितरित केल्या आहेत. या मशीन च्या माध्यमातून राशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना ते वाटले व किती रुपयात वाटले याची अचूक माहिती मिळणार आहे.
Apr 16, 2017, 10:45 AM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM IST