post

Post Festival Depression : दिवाळीनंतरच्या निराशेवर नेमका उपाय काय? एकदा 'ही' कृती कराच

Post-Festival Blues : नातेवाईक, मित्र परिवार एक हा दिवाळीचा सण साजरा करतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार क्षण निवांत आणि आनंदाचे कोणाला नको असतात. पण जेव्हा हे क्षण संपतात त्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी थकवा, नैराश्य आणि उदासपणा जाणवतो. हे असं वाटणं सहज नसून याला Post-Festival Blues असं म्हटलं जातं.

Oct 31, 2022, 07:08 AM IST

अजून एका Star Kid ची संपत्ती आली समोर... ऐकून तुम्हीही व्हाल थक्क...

आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त या अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Oct 30, 2022, 05:12 PM IST

Star Kid असतानाही 'या' अभिनेत्रीला करावं लागलं Struggle, पण जिद्दीने उभी राहिली

बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवणे तितकसं सोपे नाही. खूप मेहनत घेतल्यावर बॉलिवूडमध्ये जागा बनवणं शक्य होतं. 

Oct 29, 2022, 10:19 PM IST

सणावारांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांवर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत, पुन्हा म्हणतेय...

केतकीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 24, 2022, 01:21 PM IST

Urfi Javed : उर्फीचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते. 

Oct 23, 2022, 10:23 PM IST

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी Rohit Sharma चे काय 'उद्योग' सुरु आहेत? व्हिडीओ व्हायरल!

ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना उद्या पाकिस्तानशी खेळणार आहे. 

Oct 22, 2022, 06:05 PM IST

अपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral

 काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. 

Oct 10, 2022, 08:11 PM IST

धाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video

Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.

 

Oct 10, 2022, 02:12 PM IST

मला शोधा बघू...; फोटो शेअर करत Suryakumar Yadav चं चाहत्यांना चॅलेंज

सूर्यकुमारची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ठरतेय. 

Oct 9, 2022, 01:24 PM IST
14 Ministers' charge stalled due to patriarchy? PT2M15S

नवरा बनला बायकोच्या जीवाचा शत्रू, एका सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आलं यामागील कारण

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.

Jul 27, 2022, 07:27 PM IST

आलियाने प्रेग्नंन्सीनंतर आता दिली 'ही' गुड न्यूज, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सध्या ते दोघं जिथे कुठे स्पॉट होतायत तिथे तिथे मीडिया त्यांच्यामागे धावते आहे.

Jul 23, 2022, 12:50 PM IST

''झुबेरला एक न्याय आणि मला मात्र....'', केतकीचा आरोप; वाचा काय म्हणाली...

केतकीने यापुर्वीही अनेक तमाशे केले आहेत.

Jul 21, 2022, 03:08 PM IST

IPL नंतर थकवा घालवण्यासाठी पत्नीसोबत मालदीवला पोहोचला रोहित

IPL मधून OUT झाल्यानंतर पत्नीसोबत सुट्टीचा आनंद घेतोय रोहित, रोमाँटिक फोटो व्हायरल

May 25, 2022, 12:35 PM IST