potholes

CM Eknath Shinde Aggressive Ordered To Close All Potholes Across Maharashtra Mumbai PT1M7S

VIDEO | मुख्यमंत्री शिंदेंचे खड्डेमुक्तीसाठी कोणते आदेश?

CM Eknath Shinde Aggressive Ordered To Close All Potholes Across Maharashtra Mumbai

Aug 18, 2024, 05:35 PM IST

काँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?

Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.

Mar 3, 2024, 02:44 PM IST

ज्यांच्यासाठी आंदोलन करतोय त्यांना त्रास होऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यावरुन प्रशासनाला धारेवर धरलं आहे. तसंच सतत त्यांनाच निवडून देणाऱ्या लोकांचीही ही चूक असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनादरम्यान ते बोलत होते. 

 

Aug 18, 2023, 12:07 PM IST
DCM Ajit Pawar On Mumbai Goa Highway And Potholes PT1M2S

एवढी वर्ष काय केलं? रस्ता खोदणाऱ्यांना जबाबदार धरता का? रस्त्यांवरील खड्यांवरुन हायकोर्टानं आयुक्तांना फटकारलं

Mumbai Pothole : मुंबई महापालिकेला 17 ऑगस्ट पर्यंत रोड तपासणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत हायकोर्टानं रस्त्यातल्या खड्ड्यांवरुन पालिका आयुक्तांना झापलं आहे.

Aug 11, 2023, 12:21 PM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार; त्वरित खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश

मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत मुबई उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल झाली होती.या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Nov 21, 2022, 04:04 PM IST