IAS की IPS ? जाणून घ्या दोघांमधील फरक आणि कोणाकडे असतात जास्त अधिकार
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा (UPSC) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच IAS, IPS, IES किंवा IFS अधिकारी म्हणून निवड केली जाते. या सर्व अधिकाऱ्यांचे काम वेगळे आहे आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. आयएएस आणि आयपीएसमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीमध्ये कोण अधिक शक्तिशाली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Sep 24, 2021, 08:22 PM IST