एकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ही योजना प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे.
Mar 22, 2022, 07:53 PM ISTप्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत अनुदान मिळवा
How to get benefits for Pradhan Mantri Ujwala Scheme for Gas Cylinder
Mar 19, 2021, 09:00 PM ISTप्रत्येक गावाला मिळणार २४ तास पाणी, वीज
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक घराला २४ तास पाणी आणि वीज मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधी सप्टेंबरच्या संध्याकाळी त्या जाहीर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'सौभाग्य योजने'अंतर्गत सर्व गावांमध्ये २४ तास वीज पुरवण्याची घोषणा करणार आहेत.
Sep 25, 2017, 07:00 PM IST