प्रणव धनावडेच्या विक्रमाचे जगभरातून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2016, 10:45 AM ISTप्रत्येक १०० धावांसाठी प्रणवने खेळले किती चेंडू
जागतिक स्तरावर आंतरशालेय स्पर्धेत विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडे याने शंभर धावांचे १० टप्पे पार करून १००० धावा केल्या.
Jan 5, 2016, 07:40 PM ISTसचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक
मुंबई : वैयक्तिक १००९ धावांची खेळी करून जागतिक स्तरावर नाव कोरणाऱ्या कल्याणचा सुपूत्र प्रणव धनावडे याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे.
सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत.
पाहा काय म्हटला सचिन.
प्रणव धनावडेचं क्रीडा मंत्री तावडेंकडून अभिनंदन
प्रणव धनावडेचं क्रीडा मंत्री तावडेंकडून अभिनंदन
Jan 5, 2016, 02:47 PM ISTट्विटर ट्रेंडसमध्येही प्रणव 'टॉप'
प्रणव धनावडे हे नाव आज इतिहासच्या पानांवर कोरलं गेलं. जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांच्या ओठांवर आज कल्याणच्या प्रणवचं नावं आहे.
Jan 5, 2016, 02:13 PM ISTकल्याणच्या प्रणव धनावडेची विश्वविक्रमी खेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 01:45 PM ISTप्रणव धनावडेचं क्रिकेट मैदानावर धुमशान
प्रणव धनावडेचं क्रिकेट मैदानावर धुमशान
Jan 5, 2016, 01:39 PM ISTक्रिकेट चाहत्यांकडून प्रणव धनावडेचं कौतुक
क्रिकेट चाहत्यांकडून प्रणव धनावडेचं कौतुक
Jan 5, 2016, 01:25 PM ISTप्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत
प्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत
Jan 5, 2016, 12:53 PM IST