औरंगाबाद | 'शेतकऱ्यांनी चालवावा साखर कारखाना'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 08:43 PM ISTऔरंगाबाद | जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार उघडकीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 08:29 PM IST'शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली असतानाच भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2017, 04:58 PM IST'सैराट' सारख्या चित्रपटाने रेप वाढताहेत - मनिषा चौधरी
सैराट सारखे सिनेमामुळं मुलं बिघडतायेत बलात्काराच्या घटना वाढतात त्यामुळं सैराट सारख्या सिनेमावर बंदी घाला, अशी विचित्र मागणी
Jul 19, 2016, 04:48 PM ISTमराठवाड्याचा शेतकरी नक्षलवादाकडे वळतोय; भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'
मराठवाड्यातला पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. भाजपच्या एका आमदारानंच मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र पाठवून, स्वपक्षीय सरकारवरच लेटर बॉम्ब फोडलाय.
Oct 16, 2015, 09:44 PM ISTभाजप आमदार प्रशांत बंब यांचा 'लेटर बॉम्ब'
भाजप आमदार प्रशांत बंब यांचा 'लेटर बॉम्ब'
Oct 16, 2015, 08:16 PM ISTमराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब
मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब
Oct 16, 2015, 07:16 PM ISTप्रशांत बंब यांची भावना योग्य; पण धरणं उडवून देणं चूक - चव्हाण
प्रशांत बंब यांची भावना योग्य; पण धरणं उडवून देणं चूक - चव्हाण
Oct 16, 2015, 04:21 PM ISTआम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले
शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली.
Jul 16, 2015, 04:39 PM ISTगंगापूरमध्ये नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.
Jan 13, 2012, 04:00 PM IST