pratap sarnaik

राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर गाड्यांची तुफान गर्दी

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 आहे. मात्र ठाण्यातील 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल एक रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. 

Apr 25, 2022, 02:54 PM IST

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

 Shiv Sena leader Pratap Sarnaik on ED action : ईडीने माझ्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत.  मी ईडीला सहकार्य करणार आहे, अशी पहिली प्रतिक्रिया  प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Mar 25, 2022, 02:40 PM IST
Thane | Shivsena Leader | Pratap Sarnaik On No Permission For Dhai Handi Utsav PT1M10S

Video | Pratap Sarnaik | 'दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार'

Thane | Shivsena Leader | Pratap Sarnaik On No Permission For Dhai Handi Utsav

Aug 27, 2021, 06:05 PM IST

लेटरबॉम्बचा 'प्रताप' नेमका कुणाचा? भाजपला टाळी की काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... या लेटरबॉम्बमागं नेमकं कोण आहे? या लेटरबॉम्बचा नेमका अर्थ काय? यातून कुणाला, काय संदेश द्यायचाय? एकीकडं मुख्यमंत्री जोड्यानं मारण्याची भाषा करतात आणि दुस-याच दिवशी आघाडी तोडण्याची भाषा करणारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडतो.

Jun 21, 2021, 08:41 PM IST

प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

Jun 21, 2021, 11:16 AM IST

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ

ईडीचे पथक सकाळी 8.30 वाजता पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झाले. या पथकानं त्यांच्या कार्यालयाची चौकशी देखील केली

Feb 10, 2021, 03:28 PM IST

ईडी विरोधात शिवसेना उतरणार रस्त्यावर ?

ईडी विरुद्धात शिवसेना आक्रमक

Jan 2, 2021, 03:10 PM IST
BJP Leader Kirit Somaiya Alleged Shiv Sena MLA Pratap Sarnaik Is Corrupt PT1M30S

मुंबई | सरनाईकांच्या इमारतींना ओसी नाही, सोमय्यांचा आरोप

BJP Leader Kirit Somaiya Alleged Shiv Sena MLA Pratap Sarnaik Is Corrupt

Dec 18, 2020, 08:50 PM IST

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.  

Dec 15, 2020, 11:04 PM IST
Shivsean MLA Pratap Sarnaik Will Be Present In ED Office Today PT1M16S

मुंबई । प्रताप सरनाईक, विहंग आज ईडीपुढे हजर राहणार

Shivsean MLA Pratap Sarnaik Will Be Present In ED Office Today

Dec 10, 2020, 10:25 AM IST
Mumbai Shivsena MLA Pratap Sarnaik On Arnab Goswami And Kangana Ranaut. PT1M15S

मुंबई | आमदार प्रताप सरनाईक सिद्धिविनायकाच्या चरणी

Mumbai Shivsena MLA Pratap Sarnaik On Arnab Goswami And Kangana Ranaut.

Dec 9, 2020, 04:40 PM IST